लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

विवाहीतेची चिमुकल्यासह विहीरीत आत्महत्या; वाचविण्यास गेलेल्या तरुणाचाही बुडून मृत्यू - Marathi News | Married women suicide with toddler in the well; man who went to save also drowned | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विवाहीतेची चिमुकल्यासह विहीरीत आत्महत्या; वाचविण्यास गेलेल्या तरुणाचाही बुडून मृत्यू

मायलेकावर एकाच सरणावर अत्यंसस्कार ...

बिहारच्या व्यावसायिकांकडून दिवाळी साहित्याची गुजरातमधून खरेदी अन् खामगावात विक्री - Marathi News | Bihar businessmen Purchase of Diwali materials from Gujarat and sales in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बिहारच्या व्यावसायिकांकडून दिवाळी साहित्याची गुजरातमधून खरेदी अन् खामगावात विक्री

दिवाळीसाठी लागणाऱ्या पणत्या, मापले आणि इतर उपयोगी साहित्याचा समावेश ...

जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये उडाला विजयाचा गुलाल, नव्या चेहऱ्यांनाही संधी  - Marathi News | In the 48 gram panchayats of the district, the gulal of victory has been blown, there is also an opportunity for new faces | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये उडाला विजयाचा गुलाल, नव्या चेहऱ्यांनाही संधी 

आता ग्रामपंचायतींच्या विजयावर वर्चस्व दाखविण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. ...

ज्ञानगंगा अभयरण्यात पक्षी सप्ताहाला सुरुवात - Marathi News | Bird Week begins at Gyan Ganga Sanctuary | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ज्ञानगंगा अभयरण्यात पक्षी सप्ताहाला सुरुवात

ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली व ज्येष्ठ पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राज्य शासनाकडून ५ ते १२ नोव्हेंबर या काळात पक्षी सप्ताह साजरा केला जातो. ...

१५ दिवसांपासून आरोग्य कर्मचारी, आशा गटप्रवर्तकांचा संप; मुलांचे लसीकरण प्रभावित - Marathi News | Health workers, Asha group promoters strike for 15 days; Immunization of children affected | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :१५ दिवसांपासून आरोग्य कर्मचारी, आशा गटप्रवर्तकांचा संप; मुलांचे लसीकरण प्रभावित

दिवाळी सण आठ दिवसांवर आला असतानाच आरोग्य कर्मचारी, आशा गटप्रवर्तकांचा तसेच कृषी सेवा केंद्राच्या बंदमुळे नागरिकांना मोठा फटका बसत आहे. ...

बोंडअळीचा प्रकोप, शेतात चारली मेंढरे - Marathi News | Outbreak of bollworms, sheep in the field | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बोंडअळीचा प्रकोप, शेतात चारली मेंढरे

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जोरदार धुके पडल्यामुळे कपाशी पीक खराब होऊन लाल्या रोगाचे आक्रमण झाले. ...

Buldhana: आसूड आंदोलनाने शासनाचे वेधले लक्ष, सकल मराठा समाजाचा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा - Marathi News | Buldhana: Asood movement caught the attention of the government, the entire Maratha community supported Jarange Patil's movement. | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: आसूड आंदोलनाने शासनाचे वेधले लक्ष, सकल मराठा समाजाचा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा

Buldhana News: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी क्रांतीकारी नेते मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठींबा दर्शवित, खामगाव येथील सकल मराठा समाजाच्यावतीने बुधवारी आसूड आंदोलन केले. ...

कृषी उत्पन्न बाजार समितीत मुलभूत सुविधांचा अभाव; हमाल, मापार्यांचे लाक्षणिक आंदोलन - Marathi News | Lack of infrastructure in Agricultural Produce Market Committee; Hamal's The Symbolic agitation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कृषी उत्पन्न बाजार समितीत मुलभूत सुविधांचा अभाव; हमाल, मापार्यांचे लाक्षणिक आंदोलन

कृउबास सभापती आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर धान्यखरेदीला पूर्ववत सुरूवात करण्यात आली. ...