मलकापूर: काळी-पिवळी व ट्रकची समोरासमोर धडक होऊन काळी-पिवळी चालकासह ४ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना १३ जानेवारी रोजी रात्री ७.५0 च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील बेलाड फाट्यानजीक घडली. ...
बुलडाणा: ५0 वर्षांच्या कालावधीत हरितक्रांतीच्या नावाखाली मोठय़ा प्रमाणावर रासायनिक शेतीला प्रोत्साहन दिल्या गेले आहे. त्यामुळे अनेक विपरीत परिणाम झाले असून, गोपालन करीत पारंपरिक सेंद्रिय शेती करण्याच्या दृष्टीने शेतकर्यांमध्ये जनजागृती व्हावी, हा दृष ...
शहरासह ग्रामीण भागात तलफसह जेवणानंतर पचनासाठी विड्याचे पान खाणार्यांची संख्या आजही कमी नाही; मात्र विड्याचे पान खाणार्या शौकिनांना महागाईचा फटका बसला असून, विड्याची तलफ परराज्यातील पानावर भागवली जात आहे. ...
बुलडाणा : मोताळा तालुक्यातील महाल पिंप्री शिवारातील शेती असलेले शेतकरे पीक विमा व खरीपाच्या अनुदानापासून वंचीत आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने अनुदान जमा करावे अशी मागणी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पवन देशमुख यांनी तहसिलदार यांच्य ...
डोणगाव (बुलडाणा): अवैध गुटखा घेवून जाणारे दोन वाहने ११ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता डोणगाव ते मेहकर रोडवर पकडण्यात आले असून, यामध्ये वाहनांसह एकूण १० लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ...
साखरखेर्डा : साखरखेर्डा ते लव्हाळा या मार्गावर स्व.भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयाजवळ चारचाकी आणि दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या भीषण अपघातात साखरखेर्डा येथील दुचाकीवरील सागर सुस्ते हा महाविद्यालयीन विद्यार्थी ठार झाला तर दुचाकीवरील अन्य दोघे जण ...