अंढेरा : देऊळगावराजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीवरील रेती घाटातून विनापरवाना वाहतूक होत असलेल्या रेतीसह महसूलच्या पथकाने तीन ट्रॅक्टर पकडले आहे. १६ जानेवारीला सकाळी सात वाजता तहसीलदार दीपक बाजड व त्यांच्या पथकाने देऊळगाव महीनजीक डिग्रस बुद्रुक येथील रे ...
चिखली : हतबल उडीद उत्पादक शेतकर्यांची अक्षरश: लूट केल्यानंतर ‘नाफेड’च्या अधिकार्यांना हाताशी धरत चिखलीतील काही व्यापार्यांनी बोगस शेतकरी दर्शवून केलेल्या उडीद खरेदीतील कोट्यवधींचा घोटाळा लवकरच उघड होण्याची शक्यता आहे. याकामी सहकार विभागाच्या ७ सदस ...
बुलडाणा: जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचार्यांना किमान वेतन व राहणीमान भत्ता संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडून मिळत होता. त्यामुळे अनेक कर्मचार्यांना महिना संपल्यावरही वेतन मिळण्यास उशीर होत होता. याबाबत ग्रामपंचायत कर्मचार्यांच् ...
धाड : बुलडाणा तालुक्यातील मढ येथे एकाचा पूर्ववैमनस्यातून खून झाल्याची घटना १६ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. ...
खामगाव: देशातील ५२ टक्के संपत्ती एक टक्के लोकांकडे आहे तर ४२ टक्के उर्वरीत ९९ टक्के लोकांकडे असल्याने उपासमारी, आत्महत्येची वेळ आली असल्याचा आरोप जमाअत-ए-इस्लामी हिंद संघटनेच्या केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य ऐजाज अहेमद अस्लम यांनी केला आहे. ...
बुलडाणा : भोसा ग्रामपंचायतला पाणी व्यवस्थापन चांगल्या प्रकारे सुरू ठेवल्याने माजीमंत्री सुबोध सावजी यांचेकडून सरपंच गुंफाबाई शिंदे यांचा सत्कार करून ११ हजाराचे रोख बक्षीस १४ जानवोरी रोजी देण्यात आले. ...
बुलडाणा जिल्ह्यात १0५ केंद्रावर केवळ ९0 किट सुरू असून, यातील अनेक केंद्रांवर आधार दुरुस्तीच होत नाही, त्यामुळे जिल्ह्यात आधार दुरुस्तीचा गोंधळ उडाल्याचा प्रकार सोमवारला ‘लोकमत’ स्टिंग ऑपरेशनमधून समोर आला आहे. ...