चिखली: येथील कोट्यवधीच्या उडीद खरेदी घोटाळय़ाचे बुलडाणा येथील नाफेड खरेदी केंद्राशी कनेक्शन असल्याची बातमी ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने गंभीरतेने दखल घेत घोटाळय़ाच्या सखोल चौकशीसाठी जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी बुधवारी धडक कारवाई ...
धाड : बुलडाणा तालुक्यातील मढ येथील विजय चांदा या ३६ वर्षीय युवकाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या पाच जणांना न्यायालयाने २0 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
देऊळगावराजा (बुलडाणा): नुकत्याच जन्मलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाला विहिरीत फेकून दिल्याची घटना तालुक्यातील मेहुणाराजा गावात घडली. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच पंचक्रोशीत खळबळ उडाली. ...
जानेफळ / धामणगाव बढे (बुलडाणा): कर्जाच्या ताणामुळे मेहकर तालुक्या तील जानेफळ व मोताळा तालुक्यातील वाडी रिधोरा येथील शेतकर्यांनी आ त्महत्या केल्याची घटना १७ जानेवारी रोजी घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ...
खामगाव : तालुक्यातील बोरी अडगाव येथे दोन गटात झालेल्या मारहाणीनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे बुधवारी सकाळी गावातील एकही दुकान उघडले नाही. ...
बुलडाणा : जिजामाता महाविद्यालयातील संगीत विभागाच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद याच्या जयंतीच्या पर्वावर स्नेहसंमेलनात एका विशेष संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. ...
धाड : बुलडाणा तालुक्यातील मढ येथे एकाचा पूर्व वैमनस्यातून खून झाल्याची घटना १६ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. गावापासून दोन किलोमीटर अंतरावर झाडाझुडपात खोदण्यात आलेल्या गड्डय़ात मृतदेह पुरण्यात आला होता ...
लोकमत न्यूज नेटवर्कसुलतानपूर : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सुलतानपूर परिसरात सुरू असलेल्या दोन बंधार्यांची कामे लोकप्रतिनिधींसह काही नागरिकांनी बंद पाडली आहेत. या कामांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत ही कामे सोमवारी बंद पाडली.जिल्हा परिषद सिंचन व ...