- सचिन गाभणेडोणगाव : ‘रस्ता तीथे एसटी’ हे ब्रीद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पोहचली नाही. मेहकर तालुक्यातील ४८ गावांचे रस्ते खराब झाले असून, या रस्त्याअभावी मेहकर तालुक्यातील सुमारे २२ गावात आजही एस.टी.बस सुरु ...
मलकापूर: गौणखनिज वाहतुकीच्या मोबदल्यात हप्ता म्हणून ७ हजाराची लाच घेताना मलकापूरच्या पोलिस निरिक्षकासह, सहा. पोलिस निरिक्षक आणि एका पोलिस कर्मचाऱ्यास अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ...
डोणगाव : जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांमधील भ्रष्टाचार प्रकरणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी गुरूवारी सुरू केलेला विहीरीतील बैठका सत्याग्रह दुसर्या दिवशीही सुरूच होता. दरम्यान, जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या किती विहीरींचे दानपत्र नाही, याची त ...
बुलडाणा : ज्ञानगंगा अभयारण्यातील अतिसंवेदनशील अशा गोंधनखेड परिसरात १७ जानेवारी रोजी लागलेला वनवा वन कर्मचारी आणि वन्यजीव सोयर्यांच्या सतर्कतेने विझविण्यात आला. सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. ...
संग्रामपूर : संग्रामपूर नगर पंचायत कार्यालयाला गुरुवारी मध्यरात्री आग लागून लेखा परीक्षण अहवालाच्या दस्तऐवजासह अभिलेख विभागातील कागदपत्रे, फर्निचर असे सात ते आठ लाखांचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. त्यामुळे आग विझविण्यास ...
बुलडाणा : जिल्ह्यात प्रतीदिन तब्बल एक लाख ३६ हजार ५०७ व्यक्ती प्रवास करती असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागातंर्गत २०१७ मध्ये बसगाड्यांचे ७६ अपघात झाल्याची माहिती सध्या सुरू असलेल्या सुरक्षितता मोहिमेतंर्गत समोर आली आहे. ...
मोताळा : तालुक्यातील तळणी येथे शासकीय कृषी महाविद्यालय उभारण्या संदर्भात राज्य शासनाने मंजुरी देऊन कृषी विद्यापीठ अकोला च्या महाविद्यालयाच्या एका पथकाने २६ मार्च २०१६ रोजी तळणी येथे तपासणी करून सर्व कायदेशीर पूर्तता केली. ...