चिखली : चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीव्दारे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार्या ग्रामसभांमध्ये ई-नाम (इलेक्ट्रॅानिक नॅशनल अँग्रीकल्चर मार्केट) योजनेबाबत जनजागृती करण्याबरोबर शेतकर्यांची ई-नाम पोर्टलवर नोंदणी केली जाणार आहे. ...
धामणगाव बढे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या ग्राम परिवर्तन अभियानात ‘ग्राम दुत’ बनून धामणगाव बढे येथील २५ वर्षीय सद्दाम खान या युवकाने औरंगाबाद जिल्ह्यातील जांभळी या गट ग्रामपंचायतीचा कायापालट केला आहे. ...
मेहकर रस्त्याच्या कामामुळे शेकडो दुकानाचे नुकसान होणार असल्याने विवीध व्यवसाय करुन आपली उपजिवीका करणाºया शेकडो गरीब व्यवसायीकांवर उपासमारीची पाळी येणार असल्याने या लघुव्यवसायीकांनी २४ जानेवारी रोजी जिल्हाधिकाºयांकडे धाव घेवून आपल्या मागण्या मांडल्या ...
बुलडाणा : रस्ता सुरक्षा अत्यंत महत्वाचे असून त्याकरीता समाजात जनजागृती होऊन सामाजिक मानसिकता निर्माण होणे आवश्यक आहे. वाहतूक नियमांचे पालन करीत शिस्तबध्द वाहने चालवल्यास विविध अपघातात प्राणहानी टाळता येते. त्यामुळे वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे सक्तीन ...
पिंप्रीगवळी : मोताळा तालुक्यातील माकोटी फाट्यानजीक एका वळणवार दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना २४ जानेवारीला सायंकाळी पाच वाजता घडली. ...
बुलडाणा : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमधील मार्च ते मे २0१८ या कालावधीत मुदत ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ...
बुलडाणा : अजिंठा-बुलडाणा-खामगाव या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामादरम्यान पैनगंगा नदीच्या खोलीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी मार्गी लावला आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी लागणारे गौण खनिज पैनगंगा नदी व इतर लगतच्य ...
बुलडाणा : खादी व ग्रामोद्योगाचा विकास होण्यासाठी केंद्र शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून आठवड्यातून एक दिवस खादीची वस्त्रे परिधान करण्याबाबत शासनाने मध्यंतरी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यासह बुलडाणा य ...