नांदुरा : राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या विस्तारीकरणाचे काम सुरू असताना शासन संपादित जमिनीचा योग्य मोबदला देत नसल्याचा आरोप करीत संतप्त शेतकर्यांनी रविवार, २८ जानेवारी रोजी राष्ट्रीय महामार्गाच्या नांदुरा बायपासचे काम बंद पाडले. प्रत्येक शेतकर्याची ...
बुलडाणा : येथील तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री संस्थेच्या कार्यालयाला जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बेकायदेशीर सील लावण्यात आले असून, याप्रकरणी संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. योग्य कारवाई करून न्याय मिळावा, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष नंदकुम ...
बुलडाणा : संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनात टाळ घेऊन भजन करणार्या गंगाजीबुवा मवाळ यांनी ३७१ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पांडुरंगाच्या उत्सवाची परंपरा त्यांचे वंशज आजही जपत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या पांडुरंगाच्या उत्सवातील माघ शुद्ध ...
अमडापूर : चिखली तालुक्यातील ग्रामीण भागातील मोठी बाजारपेठ असलेल्या उंद्री येथील एकाचे घरासमोरील ट्रॅक्टर व ट्रॉली चोरून नेल्याच्या प्रकरणात अमडापूर पोलिसांनी तीन महिन्यांनंतर फरार आरोपीस अटक केली. अटक करण्यात आलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्या ...
बुलडाणा: सर्वसामान्य नागरिकांसाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. शासनाच्या या कल्याणकारी योजना सर्वत्र पोहचवा, असे आवाहन खासदर प्रतापराव जाधव यांनी केले. ...
बुलडाणा : वाढत्या पाणी प्रदूषणामुळे निर्माण होणार्या समस्या आणि पाण्याच्या जलस्रोत बळकटीकरणाच्या दृष्टीने बुलडाणा जिल्ह्यात राबविण्यात येणार्या योजनेंतर्गत स्वच्छता अभियानात भरीव कामगिरी करणार्या बुलडाणा तालुक्यातील अजिसपूर गावाची पथदर्शी प्रकल्प ...
खामगाव : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्ये बरोबरच त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या आत्महत्येच्या घटनेत दरवर्षी वाढ होत आहे. जिल्ह्यात सन २०१६ मध्ये शेतकरी परिवारातील २४१ तर सन २०१७ मध्ये ३०५ सदस्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. जिल्ह्यातील शेतक-यांच्या कुटूंब ...