लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

राहुल बोंद्रेंच्या नेतृत्वात शेतकर्‍यांचे आंदोलन; चिखली-मेहकर मार्गाचे काम पाडले बंद! - Marathi News | The movement of farmers led by Rahul Bonden; Chikhli-Mehkar road was demolished! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राहुल बोंद्रेंच्या नेतृत्वात शेतकर्‍यांचे आंदोलन; चिखली-मेहकर मार्गाचे काम पाडले बंद!

चिखली: शेतकर्‍यांच्या जमिनी कुठलीही सूचना न देता व जमीन अधिग्रहणाची कार्यवाही न राबविता चालविली असल्याचा आरोप करीत या मार्गावरील शेतकर्‍यांनी आधी जमिनीचा योग्य मोबदला द्या, नंतरच रस्त्याचे काम सुरू करा, अशी भूमिका घेत आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृ ...

चिखली पंचायत समितीच्या दोन सदस्यांचे जात प्रमाणपत्र रद्द! - Marathi News | Chikhli Panchayat Samiti's cast certificate cancellation! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चिखली पंचायत समितीच्या दोन सदस्यांचे जात प्रमाणपत्र रद्द!

चिखली: अकरा महिन्यांपूर्वी झालेल्या चिखली पंचायत समिती निवडणुकीपश्‍चात सभापती-उपसभापती निवडणुकीच्यावेळी झालेल्या प्रचंड गदारोळानंतर सत्तेत वाटेकरी असलेल्या काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांना उण्यापुर्‍या वर्षभराच्या आतच प्रशासनाने चांगलाच जोरदार झटक ...

कॉपीमुक्त अभियानाचा संकल्प करुन ही चळवळ संपूर्ण तालुक्यात गतिमान व्हावी - वायाळ - Marathi News |   copy-free campaign Movement should be carried out in whole taluka- Vayal | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कॉपीमुक्त अभियानाचा संकल्प करुन ही चळवळ संपूर्ण तालुक्यात गतिमान व्हावी - वायाळ

परिक्षेत कॉपी करुन उत्तीर्ण होण्यापेक्षा कॉपीमुक्त अभियानाचा संकल्प करुन ही चळवळ संपूर्ण तालुक्यात गतिमान व्हावी, असे मार्गदर्शन पालक-विद्यार्थी मेळाव्यातून प्राचार्य डॉ.पी.एस.वायाळ यांनी केले. ...

बुलडाणा : दुसरबीड नाक्याजवळ २७ लाखांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा जप्त; पाच जणांना अटक! - Marathi News | Buldhana: The old indian currency 27 lakh rupee seized, near the dusarbid-naka; Five arrested! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा : दुसरबीड नाक्याजवळ २७ लाखांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा जप्त; पाच जणांना अटक!

किनगाव राजा (बुलडाणा): किनगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या दुसरबीड नाक्याजवळ वाशिम जिल्ह्यातून आलेल्या एका वाहनातून चलनातून बाद झालेल्या २६ लाख ४५ हजाराच्या जुन्या नोटा पकडल्याची घटना रविवारी रात्री २ वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी किनगाव र ...

चिखली : ‘बेटी बचाओ’ योजनेच्या नावाखाली फसवणूक! - Marathi News | Chikhali: Cheating in the name of 'Beti Bachao' scheme! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चिखली : ‘बेटी बचाओ’ योजनेच्या नावाखाली फसवणूक!

चिखली शहर व तालुक्यात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेचे अर्ज भरून घेतल्या जात असून, यासाठी २0 ते ५0 रुपये उकळल्या जात  असल्याचा प्रकार सुरू असल्याने या बाबीची गंभीरतेने दखल घेऊन प्रशासनाने गोरगरीब व सामान्य नागरिकांची पिळवणूक थांबविण्याची गरज निर्माण झा ...

बुलडाणा जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचारास अधिकारी, कंत्राटदारांची स्वार्थी वागणूक कारणीभूत - सुबोध सावजी यांचा आरोप  - Marathi News | water supply scheme of Buldhana district, allegations of corrupt officials- Subodh Sawaji accuses | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचारास अधिकारी, कंत्राटदारांची स्वार्थी वागणूक कारणीभूत - सुबोध सावजी यांचा आरोप 

खामगाव: जिल्हाधिकारी वेळकाढू धोरण अवलंबत असल्याचा आरोप माजी मंत्री तथा बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निमुर्लन समितीचे अध्यक्ष सुबोध सावजी यांनी येथे केला. ...

डोणगावच्या जि.प.शाळेने शासन चालविणारे विद्यार्थी घडविलेले - रमेश सावजी - Marathi News | School has organized the governing students - Ramesh Savji | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :डोणगावच्या जि.प.शाळेने शासन चालविणारे विद्यार्थी घडविलेले - रमेश सावजी

डोणगाव  : स्थानिक डोणगावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये १५० वर्षात अनेक विद्यार्थी शिकून मोठ-मोठे अधिकारी तर झालेच; त्याचबरोबर राजकीय पुढारी होऊन महाराष्ट्र  शासनाने मंत्री होवून शासन चालविणारे विद्यार्थी घडविल्याचे  प्रतिपादन कृषी उद्यान पंडीत पुरस्कार ...

मलकापूर : ‘ब्रॉडबँड’ कार्यान्वित होण्याआधीच देयके; ग्रामपंचायतींना भुर्दंड!  - Marathi News | Malkapur: Payments before 'Broadband' becomes operational; Gram Panchayats go to the cross! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूर : ‘ब्रॉडबँड’ कार्यान्वित होण्याआधीच देयके; ग्रामपंचायतींना भुर्दंड! 

मलकापूर (बुलडाणा): ग्रामपंचायतींना हायटेक करण्यासाठी केंद्र शासनाने ब्रॉडबँड नेटवर्कच्या माध्यमातून जोडण्याचे नियोजन केले आहे. अशातच सेवा सुरू झालेली नसताना ग्रामपंचायतींना बिले आली असल्याने संतापजनक प्रतिक्रिया ग्रामस्तरावर उमटत आहेत. ...