बुलडाणा : सैलानी यात्रेत एकाचा गुप्ती व बर्फ फोडण्याच्या टोचाद्वारे वर्मी वार करून एकाचा खून केल्याप्रकरणी बुलडाणा जिल्हा न्यायालयाने ३0 जानेवारी रोजी दाघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २८ मार्च २0१६ रोजी मध्यरात्री ही घटना घडली होती. दरम्यान, या प्र ...
बुलडाणा : दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील किक बॉक्सींग स्पर्धेत सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून नेत्रदिपक कामगिरी करीत यश संपादन केले असून त्या विद्यार्थ्यांची आयर्लंड येथे होणा ऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...
बुलडाणा : जिल्ह्यात वर्षभरात झालेल्या ६00 अपघातानंतर परिवहन, पोलीस आणि बांधकाम विभागाने केलेल्या पाहणीत अपघातांना कारणीभूत ठरणारे १६ ब्लॅक स्पॉट शोधण्यात यश आले असून, जीओ टॅगिंगद्वारे या अपघातप्रवण स्थळांचे अक्षांश आणि रेखांशही मिळविण्यात आले आहे. दर ...
पिंपळगाव सैलानी : रायपूर पोलीस ठाण्यांतर्गत सिंदखेड मातला येथे विहीर खोदकाम दरम्यान डोक्यात दगड पडून गजानन बाबूराव करडक (३0) या मजुराचा ३0 जानेवारी रोजी मृत्यू झाला. ...
मलकापूर : बुलडाणा जिल्हा रिपाइंचे (आठवले) सचिव गजानन अवसरमोल यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले होते. बुलडाणा येथील डॉ. सोळंके रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. दरम्यान, त्यांचा सोमवारी रात्री ८ वाज ...
चिखली : शिवसेनेच्या केंद्रीय कार्यकारिणीत बुलडाणाचे तत्कालीन संपर्क प्रमुख तथा खासदार आनंदराव अडसूळ यांची शिवसेना नेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आपल्या बुलडाणा जिल्हा दौर्यादरम्यान जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा.नरेंद्र खेडेकर यांच्या निवासस्थान ...
बुलडाणा: जिल्हा सामान्य रुग्णालयातून रुग्ण औरंगाबाद रेफर करण्याचे प्रमाण वाढले असून, घाटी रुग्णालयाने या संदर्भात सूचना दिल्या आहेत; मात्र याचा सर्वात जास्त त्रास ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना होत असून, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अखत्यारीतील काही ...