नांदुरा : राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या विस्तारीकरणाचे काम सुरू असताना शासन शेतीचा मोबदला पुरेसा देत नसून, प्रत्येक शेतकर्याची शेती वेगवेगळ्या भावाने खरेदी करीत असल्याचा आरोप करीत १ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महामार्ग नांदुरा बायपासचे काम पुन्हा शेतक ...
मेहकर : शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्य रेवती विनोद काळे यांचे पंचायत समिती सदस्यत्व जिल्हाधिकारी यांनी एका आदेशान्वये रद्द केले आहे. निर्धारित मुदतीत त्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे २९ जानेवारी रोजी संबंधित आदेश काढण्यात आला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : तालुक्यातील घाटबोरी वन परीक्षेत्रामधील कामावर स्थानिक मजुरांना प्राधान्य देण्यात येणार आहे. सोबतच या वन परीक्षेत्रात अवैधरीत्या तोडण्यात आलेली सागवानाची झाडेही जप्त करण्यात आली आहेत. यासंदर्भात ३0 जानेवारीला लोकमतने वृत्त ...
बुलडाणा: शासनाने खडकपूर्णा प्रकल्प उपसा सिंचन प्रकल्पाकरिता शेतकर्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या आहेत; परंतु आजपर्यंत शेतकर्यांच्या ज्या जमिनी अधिग्रहित केल्या आहेत, त्याचा योग्य मोबदला शेतकर्यांना मिळाला नाही. त्यामुळे शेतकर्यांना भूसंपादन अधिनि ...
डोणगाव : स्थानिक श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन २९ ते ३१ जानेवारी दरम्यान संपन्न झाले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान नाटीकेच्या माध्यमातून विद्यार्थिंनींनी बेटी बचाव व झाडे वाचवाचा संदेश दिला. ...
हिवरा आश्रम : येथे साडेचार कोटी रुपये खर्च करून वस्तीगृह उभारण्यात आले आहे. मात्र किरकोळ सोयीसुविधांसाठी पुढील काम रखडले होते. दरम्यान, आश्रमाचे विश्वस्त व मूर्तिजापूर येथील उद्योगपती प्रशांत हजारी यांनी दहा लाख रुपयांचा निधी या वस्तीगृहासाठी दिला अस ...
बुलडाणा : गौण खनिजाचे अवैध उत्खनन करणार्यांना राज्य शासनाने चांगलाच चाप लावला असून, यापुढे अशा प्रकरणात कारवाई झाल्यास संबंधितांवर तिहेरी कारवाईचा बडगा उचलल्या जाणार आहे. गौण खनिजाच्या बाजार मूल्याच्या पाचपट दंडाव्यतिरिक्त जप्त वाहन व साहित्यावरही त ...
लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : पंचायत समितीमधील काँग्रेसचे प्रकाश बस्सी यांचे पंचायत समिती सदस्यत्व जिल्हाधिकारी यांनी एका आदेशान्वये रद्द केले आहे. विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यामुळे राजक ...