मेहकर : मेहकर तालुक्यातील १० गावातील ३३ जागेच्या पोटनिवडणुकीसाठी २५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये नागरीकांनी आदर्श आचारसंहीतेचे पालन करावे, असे आवाहन तहसिलदार संतोष काकडे यांनी केले आहे. मेहकर तालुक्यातील घाटनांद्रा ३, मोहना खुर् ...
- संदीप गावंडे नांदुरा : सन २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेवर सध्या केंद्र सरकार कार्यरत आहे. आगामी सन २०१८-१९ वर्षाचेही पंतप्रधान आवास योजना ग्रामीण करीता प्रपत्र ‘ब’ मधील लाभार्थ्यांकरीता बुलडाणा जिल्ह्यासाठी १५४४ घरांचे उद्दीष्ट प्राप्त ...
बुलडाणा : जिल्ह्यात पाणी टंचाईच्या निवारणार्थ उपाययोजना करण्यात आल्या असून, ६५३ गावांमध्ये ७१९ विहिरी अधिग्रहीत करण्यात येणार आहेत. विहीर अधिग्रहणावर ३ कोटी २७ लाख ६0 हजार रुपयांचा खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच १0१ गावांमध्ये १0७ टँकरने प ...
बुलडाणा : फेब्रुवारी अखेर जिल्हा हगणदरीमुक्त करण्यास जिल्हा परिषद प्रशासन यंत्रणा कसोसीने प्रयत्न करीत आहे. त्यानुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस यांच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या मिशन ९0 डेजचे सकारात्मक परिणाम समोर येत असून, अमरा ...
तालुक्यातील काही तलाव कोरडे तर बहुतांश तलावांची पाण्याची मोठय़ा प्रमाणात पातळी खालावल्याने सद्यस्थितीत ३१ गावांना तीव्र पाणीटंचाईची झळ सोसावी लागत असून, उन्हाच्या चटक्यांबरोबर पाणीटंचाईची ही समस्या दिवसागणिक भीषण रूप धारण करणारी असल्याने येत्या काळात ...
पळशी बु.: जवळच असलेल्या उमरा (लासुरा) येथील पालकांनी शिक्षण विभागाकडे वारंवार शिक्षकांची मागणी केली; मात्र यंदाचे सत्र संपत असले, तरी या शाळेला शिक्षक न दिल्याने गावातील सर्व पालकांनी ३१ जानेवारीपासून आपल्या मुलांना शाळेत पाठविणे बंद केले. ...
बुलडाणा : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या आश्वासित व मान्य मागण्यांची पूर्तता आणि अंमलबजावणीसाठी २ फेब्रुवारी रोजी राज्यभर कनिष्ठ महाविद्यालयांनी महाविद्यालय बंदचे आंदोलन केले. ...