खामगाव: विदर्भाची पंढरी म्हणुन ओळख असलेल्या संत नगरी शेगाव येथील संत गजानन महाराजांचा प्रगट दिन महोत्सव ७ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. या महोत्सवासाठी श्रींच्या दर्शनासाठी जाणा-या भाविक भक्तांसाठी महामंडळाच्या वतीने अतिरीक्त बसेसचे नियोजन करण्यात आ ...
लोणार : समाजात असलेल्या अनिष्ठ प्रथा घालवून शासकीय योजनांचा लाभाद्वारे समाजाला प्रबोधन करण्यासाठी तालुक्यातील टिटवी येथे प्रथमच रविवारी आदिवासी जन-जागृती मेळावा घेण्यात आला. ...
बुलडाणा : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आक्रमक झाली असून, भाजपा सरकारने जीवनावश्यक वस्तुंसह पेट्रोल, डीझलमध्ये केलेल्या भाववाढीच्या विरोधात जिल्ह्यातील ९ तालुक्यात सोमवारी बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह ग ...
धामणगाव बढे : भारतीय खेडी, ग्रामीण जीवन तथा त्या भागातील विकासाची प्रक्रिया याचा अभ्यास करण्यासाठी लंडनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाचा विद्यार्थी २३ वर्षीय ईवॉन फ्रेंच औरंगाबाद जिल्ह्यातील जांभळी गावात पोहोचला असून, तेथे ग्राम परिवर्तनाचा दूत बनलेल्या सद् ...
देऊळगावराजा : तालुक्यातील भिवगाव बु. येथील सामायिक शेतजमिनीमधील मुरुम कंपनीला विकल्याप्रकरणी संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी अनिल एकनाथ आमटे, विक्रम बबन आमटे, राधाकिसन आमटे यांनी तहसीलदार बाजड यांच्याकडे केली आहे. ...
बुलडाणा : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना गहू, तांदूळ, साखर याबरोबच तूर डाळही वितरीत केल्या जाते; मात्र तूर डाळ वितरणासाठी प्रति कार्ड १ किलोचीच र्मयादा ठेवण्यात आली आहे, तसेच बाजार भावापेक्षा केवळ १0 रुपयाने कमी भाव असून, जास् ...
मलकापूर (बुलडाणा): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर शहरापासून काही अंतरावर असलेल्या लक्ष्मीनगर जवळ दोन ट्रक ची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 1 चालक ठार तर अन्य दोघे जखमी झालेत. ही घटना सोमवारी रात्री 10.30 वाजे दरम्यान घडली. ...