लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

दुचाकी रस्त्याच्या संरक्षक कठच्यावर आदळली, छ. संभाजीनगर जिल्ह्यातील एक जण ठार, दोघे गंभीर - Marathi News | The bike hit the guardrail of the road, One person killed, two seriously from Chhtrapati Sambhajinagar district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुचाकी रस्त्याच्या संरक्षक कठच्यावर आदळली, छ. संभाजीनगर जिल्ह्यातील एक जण ठार, दोघे गंभीर

हा अपघात १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडला. ...

महिलेची आत्महत्या, पती-मुलाविरूद्ध गुन्हा! - Marathi News | Woman suicide crime against husband and son | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महिलेची आत्महत्या, पती-मुलाविरूद्ध गुन्हा!

पती चारित्र्यावर संशय घेत असे. तर मुलगा पैसे मागत असल्याने त्या दोघांना कंटाळून मृतक महिलेने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.  ...

१९ वर्षांनंतर बुलढाण्यात रविवारी राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धा, तयारी अंतिम टप्प्यात - Marathi News | After 19 years, state level cross country competition in Buldhana on Sunday, preparations in final stage | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :१९ वर्षांनंतर बुलढाण्यात रविवारी राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धा, तयारी अंतिम टप्प्यात

ही स्पर्धा महाराष्ट्र ॲथेलिटिक्स असोसिएशन आणि बुलढाणा जिल्हा ॲम्युचअर ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने घेण्यात येत आहे. ...

खामगावातील चांदे कॉलनीतील सोनोने यांच्या घरात सव्वा दोन लाखांची चोरी - Marathi News | theft of two and a half lakhs in the house of sonone in chande colony in Khamgaon buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील चांदे कॉलनीतील सोनोने यांच्या घरात सव्वा दोन लाखांची चोरी

शहरातील  स्थानिक चांदे कॉलनीतील एका घरातून चोरट्यांनी मध्यरात्री सुमारे सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केला. ...

महागडे माेबाइल लंपास करणारा जेरबंद, रायपूर पाेलिसांची कारवाई - Marathi News | Expensive mobile looter jailed, Raipur police action | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महागडे माेबाइल लंपास करणारा जेरबंद, रायपूर पाेलिसांची कारवाई

रायपूर पाेलिस स्टेशनअंतर्गत असलेल्या सैलानी दर्गा येथे देशभरातून हजाराे भाविक दर्शनासाठी येत असतात. ...

रान डुक्कर आडवे आल्याने दोन दुचाकींचा अपघात, चार जण जखमी - Marathi News | Two two-wheeler accident, four injured due to wild boar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रान डुक्कर आडवे आल्याने दोन दुचाकींचा अपघात, चार जण जखमी

मोताळा आयटीआय नजीकची घटना ...

नुकसानाची दाहकता वाढली, गावोगावी पीक मोडण्यावर भर - Marathi News | Inflammability of damage increased, focus on breaking crops in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नुकसानाची दाहकता वाढली, गावोगावी पीक मोडण्यावर भर

एकलारा बानोदा, काकनवाडा बुद्रुक बावनबीर येथील शेतकऱ्यांनी मोडले पीक ...

समृद्धीवर दुसरबीड नजीक अपघातात महिला ठार - Marathi News | Woman killed in near miss accident on Samridhi | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धीवर दुसरबीड नजीक अपघातात महिला ठार

दुसरबीड / मलकापूर पाग्रा : समृद्धी महामार्गावर कारला ट्रकने पाठीमागून जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये एक महिला ठार झाली. ... ...