डोणगाव : परिसरात ११ फेब्रुवारीला गारपिटीमुळे व वार्यामुळे रात्रभर डोणगाव येथील विद्युत बंद असल्याचा फायदा घेत डोणगाव येथील राज्य महामार्गावर असणारी कैलास मोबाइल शॉपी अज्ञात चोरट्यांनी फोडून २0 हजाराचा माल व मोबाइल व्हाऊचर लंपास केल्याची घटना घडली. ...
बुलडाणा : गेल्या तीन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती अत्यंत कमी झाल्या असतानासुद्धा शासनाने नफेखोरीसाठी पेट्रोल, डीझल, गॅस सिलिंडर इंधनाचे भाव कमी केलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता वेठीस धरल्या जात आहे. त्यामुळे जनमानसा ...
बुलडाणा : तालुक्यातील कोलवड येथील पैनगंगा व वरखडी संगमावर असलेले जागृत हेमाडपंती शिवशंकराचे मंदिर परिसरातील भाविक भक्तांचे o्रद्धास्थान आहे. महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. ...
मेहकर: बुलडाणा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात पडणारे पाणी नियोजनाअभावी वाहून जात असल्याने भारतीय जैन संघटनेच्या वतीने संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यामध्ये जलयु ...
बुलडाणा :पंचायत समितीसाठी नविन प्रशासकीय इमारत बांधून देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती, सभापती जालींधर बुधवत यांनी ग्रामविकास राज्यमंत्री ना.दादा भुसे यांचेकडे केली आहे. ...
मेहकर : पावसाळ्यात पडणारे पाणी नियोजनाअभावी वाहुन जात असल्याने भारतीय जैन संघटनेच्या वतीने संपुर्ण बुलडाणा जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
बुलडाणा/खामगाव: जिल्हय़ातील ३५६ गावांना गारपीट व अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून, वीज पडून मोताळा तालुक्यात गंभीर जखमी झालेल्या दोन बहिणींपैकी दुपारी एकीचा मृत्यू झाला. नांदुरा तालुक्यातील वसाडी येथे झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. गारपिटीच्या तडाख् ...
धाड: बाजारापेक्षा जादा दर देण्याचा करारावरून शेतकर्यांकडून सोयाबीन खरेदी करत १३ शेतकर्यांची १६ लाख ६८ हजारांची रक्कम न देता पोबारा करणार्या मासरूळ (ता. बुलडाणा) येथील एका युवकासह त्याचा भाऊ आणि मामाविरोधात धाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एकास ...