बुलडाणा : जिल्ह्यात २७ फेब्रुवारी रोजी ३२ मतदान केंद्रांवर ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदानाची मतमोजणी २८ फेब्रुवारी रोजी होणार असून, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. ...
पिंपळगाव सैलानी : सैलानीच्या जंगलामध्ये २६ फेब्रुवारी रोजी अचानक आग लागली. यावेळी शे.शफीक शे.करीम यांनी त्वरित पाण्याचे टँकर व नागरिकांना पाठवल्यामुळे आग विझवण्यात यश आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. ...
मलकापूर: येणार्या काळात मलकापूर तालुक्यातील ३३ गावात पाणी टंचाईचे सावट आहे. त्यासाठी ऑक्टोबर १७ ते जून १८ या दरम्यान पं.स. प्रशासनाने तीन टप्प्यात त्यावर मात करण्यासाठीचे नियोजन करीत उपाययोजना आखल्याची माहिती असून, बर्याच गावांची भिस्त नळगंगा ध ...
बुलडाणा : अपुर्या कर्मचार्यांवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभागाचा कारभार सुरू आहे. जिल्ह्यातील विभागीय व उपविभागीय कार्यालयातील मंजूर ८0 पदांपैकी ४५ पदे रिक्त असल्याने यंत्रणेवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे महत्त्वाच्या पाणी पुरवठा ...
बुलडाणा : कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी भाषा संवर्धनास सध्या प्रशासकीय पातळीवरून प्राधान्य देण्यात येत असले तरी मातृभाषा असलेल्या मराठी विषयाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र ...
सिंदखेडराजा : तालुक्यातील शिंदी येथील बंगाळे कुटुंबातील बाप-लेकांनी साखरखेर्डा येथे गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. ...
सुलतानपूर : शासन, प्रशासन, पदाधिकारी तसेच शेतकरी बांधवांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवून एका वर्षात जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा मानस असून, तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ४ मार्चपासून लोणार तालुक्यातील धरणांमधील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ होण ...
बुलडाणा : इतर मागास प्रवर्गातील ७ हजार ८९२ विद्यार्थ्यांची २0१५-१६ व २0१६-१७ या शैक्षणिक सत्रातील सुमारे सव्वा सहा कोटी रुपयांची भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती रखडल्याने त्यांच्यासमोर मोठा आर्थिक पेच निर्माण झाला आहे. शासनाने त्वरित निधी उपलब्ध ...