बुलडाणा : मत्स्यजिरे निर्मितीमध्ये विदर्भात आघाडीवर राहलेल्या कोराडी येथील मत्स्यबीज केंद्राच्या नुतनीकरणासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत या केंद्राचे नुतनीकरण करण्यात येणार असून त्यादृष्टीने केंद्र सरकारच्या एका समिती ...
लोणार : गत तीन आठवड्यात लोणार तालुक्यातील सुजलाम् सुफलाम् या अभियानांतर्गत २ लाख ६० हजार ब्रास गाळ काढण्यात आलेला आहे. त्यामुळे ०.२६ दलघमी म्हणजे २६ कोटी लीटर पाण्याची वाढ होणार आहे. ...
सिंदखेड राजा : तालुक्यात भारतीय जैन संघटनेमार्फत सुरू असलेल्या गाळ उपसा अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील पाचर् गावामधील शेतकरी मोठ्या प्रमाणात तलावातील गाळ उपसुन आपली जमीन सुपीक करीत आहेत. ...
बुलडाणा: शहराला पाणीपुरवठा करणार्या येळगाव धरणात मुबलक जलसाठा असून, पावसाळयापर्यंत शहराची तहान भागणार आहे. यामुळे गत अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात जाणवणार्या पाणीटंचाईची आणीबाणी यावर्षी बुलडाणेकरांना भासणार नाही. ...
बुलडाणा : तालुक्यातील माळवंडी येथील दरोडा प्रकरणाच्या तपासामध्ये रायपूर पोलीस गोपनियता बाळगत असून, आरोपींच्या शोधासाठी चौथ्या पोलीस पथकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आहे. ...
बुलडाणा : विदर्भ सिंचन कार्यक्रमांतर्गत सूक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी पूर्वसंमती घेतलेल्या सर्व शेतकºयांना अनुदानाचा लाभ देण्यात आला असून, आजमितीस एकाही पात्र शेतक-यांचे अनुदान प्रलंबित नसल्याची माहिती देत १५ एप्रिल २०१७ पर्यंत पूर्वसंमती न घेतलेल्य ...
डोणगाव : पोहण्यासाठी विहिरीवर गेलेल्या मेहकर तालुक्यातील बेलगाव येथील एका १७ वर्षीय युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. ३० मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ...