लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

दुष्काळाविरुद्ध गावक-यांचा संघर्ष प्रेरणादायी-सपकाळ - Marathi News | The struggle of the villagers against drought is inspiring-day | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुष्काळाविरुद्ध गावक-यांचा संघर्ष प्रेरणादायी-सपकाळ

धामणगाव बढे : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून झपाटल्यागत काम करणा-या, गाव पाणीदार करण्याचा संकल्प करणा-या व एकजुटीने दुष्काळाशी पंगा घेणा-या सिंदखेडवासीयांचा संघर्ष प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. ...

बुलडाणा: विवाहबाह्य संबंधातून  दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न!  - Marathi News | Buldana: Two attempt to suicide after marriage! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा: विवाहबाह्य संबंधातून  दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न! 

बुलडाणा: विवाहबाह्य संबंधातून दोघांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना ८ एप्रिल रोजी दुपारी तालुक्यातील चौथा येथे घडली. या प्रकरणातील महिला व पुरुषास गंभीर अवस्थेत येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचार सुरू आहेत.  ...

बुलडाणा: बोरगाव वसू येथे वीज पडून एक ठार - Marathi News | Buldhana: Electricity killed in Borga Vaas, killing one | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा: बोरगाव वसू येथे वीज पडून एक ठार

चिखली: बुलडाणा जिल्ह्यातील घाटावरील तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वा-यासह पाऊस पडत असून, रविवारी चिखली तालुक्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. दरम्यान, रविवारी चिखली तालुक्यातील पावसादरम्यान वीज पडून एक जण ठार झाल्याची घटना बोरगाव वसू येथे सा ...

बुलडाण्यात साडेसात लाख हेक्टरवर खरिपाचा पेरा! - Marathi News | Khulna sowing seeds in Buldhana, 150,000 hectares! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यात साडेसात लाख हेक्टरवर खरिपाचा पेरा!

बुलडाणा: जिल्ह्यात यंदा ७ लाख ३२ हजार हेक्टरवर खरिपाचा पेरा करण्याचे नियोजन करण्यात आले असून, धूळ पेरणीत शेतक-यांनी कपाशीची लागवड करू नये. कापसावर बोंडअळी पडण्यास धूळ पेरणी ही मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरत असल्याचे पीकेव्हीच्या शास्त्रज्ञांचे मत आहे. ...

नवविवाहित तरुण मोटारसायकल अपघातात ठार   - Marathi News | A newly married youngster died in a motorcycle accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नवविवाहित तरुण मोटारसायकल अपघातात ठार  

मलकापूर तालुक्यातील बेलाड येथील 24 वर्षीय नवविवाहित तरुण मोटारसायकल अपघातात ठार झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास घडली. राष्ट्रीय महामार्गावर मुंदडा पेट्रोलपंपाजवळ शनिवारी रात्री 8.30 वाजता त्याच्या मोटारसायकलला अपघात झाला होता. ...

कॉंग्रेसचे व्हिजन २०१९ ची जय्यत तयारी, संत नगरीत शुक्रवारी मेळावा - Marathi News | Congress preparing for the Vision 2019, rally in shegaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कॉंग्रेसचे व्हिजन २०१९ ची जय्यत तयारी, संत नगरीत शुक्रवारी मेळावा

शेगांव : २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुका समोर ठेवून कॉंग्रेस पक्षातर्फे व्हिजन २०१९ या कार्यकर्त्यांसाठी विशेष प्रशिक्षण शिबीराचे आयोजन ६ फेब्रुवारी रोजी संत नगरीत केले आहे. या शिबिराची जय्यत तयारी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.  ...

माळवंडी दरोड्यातील तिसरा आरोपी जेरबंद;  पोलिस मुख्य आरोपीच्या मागावर - Marathi News | Malawandi robbery jailed third accused; The police leads the main accused | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :माळवंडी दरोड्यातील तिसरा आरोपी जेरबंद;  पोलिस मुख्य आरोपीच्या मागावर

बुलडाणा : माळवंडी येथील सराफा व्यापार्याच्या घरावरील दरोडा प्रकरणात लुटलेल्या ११ लाख रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत करण्याच्या दृष्टीने रायपूर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने हालचाली सुरू केल्या आहेत. पोलिसांच्या एका पथकाने या दरोड्यातील तिसऱ्या आरोपीस चि ...

पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचारप्रकरणी सावजी पुन्हा आक्रमक;  बेमुदत उपोषणाच्या तयारीत - Marathi News | Savji again aggressive againsr corruption in water supply scheme | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचारप्रकरणी सावजी पुन्हा आक्रमक;  बेमुदत उपोषणाच्या तयारीत

बुलडाणा : पायाभूत सुविधांमधील गैरप्रकार चव्हाट्यावर आणणारे काँग्रेसचे मजी राज्यमंत्री सुबोध सावजी या प्रश्नी पुन्हा आक्रमक झाले असून बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते बेमुदत उपोषण करणार आहेत. ...