ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
डोमरूळ: येथील विनेश साहेबराव पडोळ (वय ४३) या तरुण शेतकर्याचा चिखली येथील लग्नसमारंभ आटोपून परतताना हॉटेल स्वरंजलीजवळ अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ९.४५ वाजता घडली. या अपघातात एक गंभीर जखमी झाला असून, डोमरूळ गावावर शोककळा पसरली आहे. ...
जानेफळ : एकीकडे सूर्य आग ओकत असताना शेतकर्यांची मात्र तोंडावर आलेल्या खरीप हंगामासाठी लगबग सुरू झाली आहे. लग्न सराईचा धूमधडाका सध्या मुहूर्त नसल्यामुळे थांबलेला असल्याने शेतकरी शेतीच्या कामाकडे वळले आहेत. परंतु खिसे रिकामेच असल्याने कर्जासाठी शेतकर् ...
बुलडाणा : शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय किसान संघ जिल्हा शाखेच्या वतीने २८ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी एक ते पाच वाजेदरम्यान एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. ...
बुलडाणा : तहसील कार्यालयाचे बनावट शासकीय शिक्के तयार करुन लाभार्थ्यांकडून पैसे घेऊन बनावट प्रमाणपत्र वाटप केल्याप्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी एकास २५ मे रोजी १८ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. ...
ट्रकने दिलेल्या धडकेत खासगी बसमधील२५ भाविक जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर बिरला कॉटसीन कंपनीजवळ शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. ...