ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
बुलडाणा : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाच जून रोजी सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. या सायकल रॅलीत नागरिक, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यावरण मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. ...
महाराष्ट्राचे कृषी व फलोत्पादनमंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाची वार्ता कळताच शेतक-यांसह भाजप प्रेमींनी गुरुवारी खामगाव शहरातील ‘वसुंधरा’ बंगल्यासमोर गर्दी केली होती. ...
बुलडाणा : महाराष्ट्र सावकारी अधिनियम १९१४ मधील काही कलमांचा भंग केल्याप्रकरणी जिल्हा निबंधक (सावकारी) यांनी जिल्ह्यातील १५५ परवानाधारक सावकारांपैकी ५४ टक्के अर्थात ८४ सावकारांचे परवाने रद्द केले आहेत. ...
बुलडाणा : शासनाने शेतकर्यांची तूर खरेदी केली; मात्र अद्यापही बर्याच शेतकर्यांना चुकारे मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेतकर्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २८ मे रोजी जिल्हा उपनिबंधकांच्या ...
बुलडाणा: गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या जिगाव सिंचन घोटाळा प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चौकशी पूर्ण केली असून, याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्याच्या दृष्टिकोनातून जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकार्याकडे परवानगी मागण्यात आली आहे. ...
देऊळगाव राजा : शेतकऱ्यांचे तूर खरेदीचे चुकारे तात्काळ द्यावे यासह इतर मागण्यांसाठी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने २९ मे रोजी येथील बस स्टॅण्ड चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...