ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
बुलडाणा : राज्यात ५० कोटी वृक्षलागवड मोहीम तीन टप्प्यात राबविण्यात येत आहे. यावर्षी मोहिमेच्या दुसºया टप्प्यात बुलडाणा जिल्ह्याला २३ लाख ७३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाच्या मुख्य ३६ प्रशासकीय यंत्रणा ...
बुलडाणा : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा बुलडाणा जिल्ह्याचा निकाल यंदा घसरला असून गेल्या वर्षी विभागात प्रथम असलेला जिल्हा यंदा मात्र दुसर्या स्थानी फेकल्या गेला आहे. ...
बुलडाणा : सहकारी महिलांसोबत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तालुक्यातील दत्तपूर येथील ७० वर्षीय वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना आठ जून रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. ...