ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
मोताळा : श्रीनाथ ट्रेडींग कंपनी स्थापन करून कापूस विक्रीच्या व्यवसायाच्या माध्यमातून एक कोटी ६० लाख रुपयांचा राज्य शासनाचा विक्रीकर बुडवल्याप्रकरणी या कंपनीच्या तीन जणांविरोधात बोराखेडी पोलिसांनी १२ जून रोजी रात्री तीन जणा विरोधात गुन्हा दाखल केला आह ...
- काशिनाथ मेहेञेसिंदखेड राजा : मृग नक्षत्राच्या पावसाने मान्सूनपूर्वीच दमदार हजेरी लावल्यामुळे सिंदखेडराजासह परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरवात केली आहे. तालुक्यात २ ते ११ जून दरम्यान ७४ मीमी पाऊस पडल्याची माहिती तहसिलदार संतोष कणसे यांनी दिली. सि ...
बुलडाणा : देऊळगाव राजा येथील स्वस्त धान्य दुकानदार संतोष निमोदियाच्या खून प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह जालना जिल्ह्यातून दोघांना अटक केली आहे. स्वतंत्र रेशनकार्ड बनवून देण्याच्या निमित्ताने मृतक संतोष निमोदिया आणि आरोपीमहीलेची जवळीक निर्माण झाली होत ...
शेगाव जि. बुलडाणा : चेन्नई - जोधपूर एक्सप्रेस खाली चिरडून तीन प्रवाशी महिलांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी 11. 30 वाजता शेगाव रेल्वे स्थानकावर घडली. ...
खामगाव : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा वाहनांचा ताफा अकोल्याहून बुलडाण्याला अचानक थांबला तो एका कापूस उत्पादकाच्या शिवारात. सदाभाऊंनी शिवारात जाऊन शेतकऱ्याकडे खरिपाची तयारी आणि इतर नियोजनाची आस्थेने माहिती घेतली आणि शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण् ...