वनस्पतीजन्य किटकनाशकाचे महत्त्व ओळखून, आता निंबोळीअर्क फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० टक्के सबसीडी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
बुलडाणा जिल्ह्यातील धान्य वाहतूक अनियमिततेप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु.काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. तर त्यांच्या जागी सहा.जिल्हा पुरवठा अधिकारी रूपेश खंडारे यांना प्रभारी पदभार देण्यात आला आहे. ...
देऊळगाव मही (बुलडाणा) : रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या भक्तांच्या मॅटेडोअरला खाजगी बसने मागून धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात मॅटेडोअरमधील ३५ प्रवासी जखमी झाल्याची घटना २५ जुलै रोजी सकाळी ४.४५ वाजता घडली. ...
खामगाव: बुलडाणा जिल्ह्यातील धान्याच्या अफरातफर प्रकरणाचा धुराळा खाली बसत नाही, तोच पुरवठा विभागात आता ‘ट्रान्सपोर्ट पास’देयक घोळाने तोंड वर काढल्याचे दिसून येते. ...