बुलडाणा : कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्ज मिळण्यात दिरंगाई होत असल्याच्या पृष्टभूमीवर शेतकऱ्यांना बँकांनी तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश वजा सुचना जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिल्या आहेत. ...
डोणगाव : विद्युतवर चालणारी दुचाकी निर्माण करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये समावेश असलेल्या येथील सोमेश जैस्वाल यांचा ग्रामस्थांचावतीने सत्कार करण्यात आला. ...
बुलडाणा : जिल्हा पोलिस अधीक्षक शशीकुमार मिना यांची मुंबई उपशहरात प्रशासकीय बदली करण्यात आली असून जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक म्हणून गोंदीयाचे पोलिस अधीक्षक डि.के.पाटील-भुजबल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
बुलडाणा: बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत असून वरिष्ठांनी याची दखल घेवून शेतकऱ्यांना तातडीने कर्ज पुरवठा करण्यात यावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख राणा चंद्रशेखर चंदन ...
बुलडाणा : वर्षपूर्तीनंतरही शेतकरी कर्जमाफीचे गुर्हाळ सुरूच असून २७ जुलै २०१८ पर्यंतच्या तारखेत जिल्ह्यातील एक लाख ८५ हजार ४४८ शेतकऱ्यांना ९५० कोटी ६८ लाख ३३ हजार रुपयांची कर्जमाफी झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
बुलडाणा : काळी पिवळी, आॅटोरिक्षासह इतर प्रवासी वाहनचालकांना ‘ड्रेसकोड’ सक्तीचा असतानाही त्याची अंमलबाजवणी होत नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ स्टिंग आॅपरेशनद्वारे समोर आले. ...