आधुनिकतेशी नाड जोडण्यासाठी त्यांना संगणकाचे तंत्रज्ञान शिकवणेही आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण द्यावे, असे आवाहन महात्मा जोतिबा फुले मंडळाचे अध्यक्ष सुभाष मानकर यांनी केले. ...
अंकुर सिड्स प्रा.ली.कंपनी यांच्या मलकापूर स्थित बीज प्रक्रिया व साठवणूक केंद्रात अंकुर ३०२८-बी जी-२ या संकरित कापूस वाणाच्या नमुन्यात तणनाशक सहनशील जनुकीय अंश आढळून आल्याचे उघड झाले आहे. ...
मलकापूर: महावितरण कंपनीच्या मलकापूर उपविभागात मागील काळात नविन मिटरचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही बाब शासनाच्या सौभाग्य योजनेत खोडा टाकणारी ठरत आहे. ...
बुलडाणा : पावसाळा सुरू होवून जवळपास दोन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही अल्प पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्प, नदी, नाल्यासह काही तालुक्यात शेतकºयांनी घेतलेल्या शेततळ्यातही कमी जलसाठा दिसून येत आहे. ...
देऊळगांव मही : शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाचे पवित्र असे उल्लेखनीय कार्य करणारे जिल्हा परिषद शिक्षकांच्या यंदा प्रशासकीय नियमानुसार बदल्या झाल्या असल्याने जिवनसाथी फाउंडेशनच्यावतीने ‘सन्मान गुरुजंनाचा’ कार्यक्रम पार पडला. ...
सिंदखेड राजा : जवळच असलेल्या शिवनी टाका येथील अल्प भु-धारक शेतकरी रामेश्वर किसन तांबेकर (वय ३४) यांनी नापिकी व कर्जबाजारीपणामुळे रहात्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना २८ जुलै रोजी दुपारी उघडकीस आली. ...