बुलडाणा : मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन तीव्र करण्याच्या दृष्टीकोनातून १ आॅगस्ट रोजी राज्यभर जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला होता. त्याअनुषंगाने बुलडाणा येथे जेलभरो आंदोलन करण्यात आले. ...
दुसरबीड : जवळच असलेल्या राहेरी बु. येथे सकल मराठा बांधवांनी १ आॅगस्ट रोजी सकाळी गावातून फेरी काढून किनगाव राजा येथे ४ कि़मी पायी जाऊन किनगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये जेलभरो आंदोलन केले ...
बुलडाणा : दुधाच्या प्रतिलिटर पाच रुपये अनुदान प्रश्नी सरकारने शब्द फिरविल्यास गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येपासून स्वाभीमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक धोरण स्वीकारेल, असा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकात तुपकर यांनी दिला आहे. ...
बुलडाणा : बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाच्या खिशातील पाकिट काढताना रंगेहात पकडलेल्या आरोपीस मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी ३० जुलै रोजी तीन वर्ष चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र देण्याची शिक्षा ठोठावली. ...
मेहकर : मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी येथील मराठा समाजातील ३२ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना ३१ जुलै सकाळी उघडकीस आली. या युवकाने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची माहिती मेहकर तालुका सकल मराठा समाज बांधवांनी दिली. ...