बुलडाणा : सरकारी कर्मचाऱ्यांच्या २२ संघटनांनी पुकारलेल्या संपाला बुलडाणा जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातील जवळपास २१ हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद तथा अन्य शासकीय कार्यालयांतील ...
कपाशीवर पडलेल्या बोंडअळी व सोयाबीनवर पडलेल्या उंटअळी आणि चक्रीभुंगा रोगावर शासनाने तातडीने उपाय योजना करावी, अशी मागणी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी श्रीमती निरुपमा डांगे यांची ६ आॅगस्ट रोजी भेट घेवून केली. ...
खामगाव: प्राप्त ज्ञानाचा लाभ समाजातील दुर्बल घटकाना मिळवून देण्याचा प्रयत्न काही विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीशिलतेतून दिला. जागतिक स्तनपान सप्ताहात एमजीएम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी समुपदेशन केले. ...
मेहकर : शासनाने नाफेड मार्फत शेतकऱ्यांची हरभरा व तूर खरेदी केली आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यापासून खरेदी केलेल्या हरभरा व तुरीचे पैसे न मिळाल्याने अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. ...
आत्मभान जागृत करणारे डॉ. गंगाधर पानतावणे हे दलित आंबेडकरी चळवळीचे खरे भाष्यकार होते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध विचारवंत, संशोधक व समिक्षक प्राचार्य डॉ. किसन पाटील यांनी येथे केले. ...
हिवरा आश्रम : पिकाचे कीड, रोगापासून होणारे नुकसान टाळण्याकरीता क्रॉपसॅप प्रकल्पांतार्गत शेतकºयांना मागदर्शन केल्या जात आहे. या प्रकल्पांतर्गत कीड, रोगांपासून पीक संरक्षणासाठी सध्या कृषी सहाय्यकांची धडपड सुरू आहे. ...
बुलडाणा : शशिकूमार मीना यांच्या कार्यपध्दतीप्रमाणेच यापुढील काळात चांगले काम करण्याचा मानस व्यक्त करीत अवैध धंद्यांचा समूळ नायनाट करणार असल्याची रोखठोक भूमिका पोलिस अधीक्षक डी.के. पाटील भुजबळ यांनी व्यक्त केली. ...