बुुलडाणा : आगामी गणेशोत्सव शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने पोलिस व महसूल प्रशासनाच्या वतीने ४ सप्टेंबर रोजी शहरातील मिरवणूक मार्ग व विसर्जन स्थळाची पाहणी करण्यात आली. ...
खामगाव: बुलडाणा जिल्ह्यातील धान्य वाहतूक अनियमितेला पुरवठा कंत्राटदारच जबाबदार आहे. तसेच कंत्राटदाराकडून धान्य वाहतूक करारनाम्याचे वारंवार उल्लंघन केल्या जात असल्याचा ठपका ठेवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
बुलडाणा: नागरी भागांचा वाढता विस्तार पाहता जिल्ह्यातील शहरी भागातील आठवडी बाजारातील बैठक व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासोबतच त्याचा विस्तार करण्याची गरज निर्माण झाली आहे. ...
खामगाव: एक संवेदनशील शहर म्हणूनच ‘खामगाव’ला ओळखल्या जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत या शहरातील नागरिकांनी आपला ‘इतिहास’बदलला. शहराची ‘शांती’च्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सर्व-धर्माचे नागरिक गुण्या गोविंदाने राहत आहेत. ही सकारात्मक आणि आनंददायी बाब अस ...
बुलडाणा : भारतीय जैन संघटना आणि प्रशासनाच्या समन्वयातून बुलडाणा जिल्ह्यात राबविण्यात आलेले ‘सुजलाम सुफलाम बुलडाणा’ अभियान राज्यातील चार जिल्ह्यात राबविण्यात येणार असतानाच राष्ट्रीयस्तरावर काही निवडक राज्यातील किमान एका जिल्ह्यात ‘बुलडाणा पॅटर्न’ म्हण ...