लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवदान! - Marathi News | Livelihood News Video | Latest buldhana Videos at Lokmat.com

बुलढाणा :विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवदान!

  खामगाव :  रात्रीच्या अंधारात तहानलेला बिबट्या पाण्यात पडल्याची घटना गारडगाव येथे सोमवारी उघडकीस आली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे तसेच वनविभागाच्या ... ...

शंकर महाराजांना मनस्ताप देणाऱ्यांना अटक करा! - Marathi News | those who are involved mentally tortured to Shankar Maharaj arrests them | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शंकर महाराजांना मनस्ताप देणाऱ्यांना अटक करा!

कुरघोड्यांना कंटाळून महाराजांनी तपोवन आश्रम सोडला ...

खामगावात पोळा सण उत्साहात साजरा  - Marathi News | Pola festival celebrated in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात पोळा सण उत्साहात साजरा 

खामगाव येथील फरशी भागात रविवारी वृषभ राजाचा सण पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. ...

युवकांमध्ये रुजविले जातेय भाजीपाला उत्पादनाचे तंत्र - Marathi News | Vegetable production techniques being teaches to youth | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :युवकांमध्ये रुजविले जातेय भाजीपाला उत्पादनाचे तंत्र

बुलडाणा: संरक्षीत भाजीपाला लागवड कशी करायची व उत्पादन वाढीचे तंत्र युवकांना अवगत व्हावे, यासाठी कृषी विज्ञान केंद्र व आत्माच्यावतीने विशेष प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे ...

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान; ग्रामपंचायत वसाडी नांदुरा तालुक्यात प्रथम  - Marathi News | Sant Gadgebaba Village Cleanliness Campaign; Gram panchayat Vasadi is the first in Nandura taluka | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान; ग्रामपंचायत वसाडी नांदुरा तालुक्यात प्रथम 

नांदुरा तालुक्यातील ग्राम वसाडी बु. ने ग्रामस्वच्छता अभियानात तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.  ...

लोक अदालतीत ७ लाख १० हजाराचा थकीत कराचा भरणा - Marathi News | Payment of tired tax of 7 lakh 10 thousand in public courts | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोक अदालतीत ७ लाख १० हजाराचा थकीत कराचा भरणा

लोकअदालतमध्ये थकीत कराचा भरणा करण्यासाठी कर खातेदार सरसावले आणि चक्क ७ लाख १० हजाराची वसुली झाली. ...

'अ‍ॅनिमियामुक्त' भारतासाठी शासनाच्या आठ विभागांचा पुढाकार - Marathi News | Government of India's eight departments' initiative for 'anemia-free' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'अ‍ॅनिमियामुक्त' भारतासाठी शासनाच्या आठ विभागांचा पुढाकार

१ ते ३० सप्टेंबर दरम्यान पोषण महिना साजरा करण्यात येत असून पोषणाविषयी जनजागृती करण्यासाठी शासनाच्या आठ विभागांनी पुढाकार घेतला आहे. ...

‘स्क्रब टायफस’चे १० ‘कन्फर्म’, २३ संशयित रुग्ण! - Marathi News | 10 'Confim' of 'Scrub Typhus', 23 suspected patients! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘स्क्रब टायफस’चे १० ‘कन्फर्म’, २३ संशयित रुग्ण!

चार जिल्ह्यांमध्ये ६ सप्टेंबरपर्यंत १० ‘कन्फर्म’, तर २३ संशयित रुग्णांची नोंद आरोग्य विभागाच्या दप्तरी आहे. ...