१९ आॅक्टोंबरला विदर्भ-मराठवाड्या चक्का जाम आंदोलनाची हाक स्वाभीमानी शेतकरी संघटने संस्थापक अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी दोन आॅक्टोबर रोजी बुलडाण्यात दिली. ...
संग्रामपुर : महात्मा गांधी यांनी अहींसा, शांती, क्षमा या मुल्यांची शिकवण आयुष्यभर दिली. या महामानवाचे विचार जनमानसात रुजविण्यासाठी मंगळवारी गांधी जयंतीनिमित्त संग्रामपूर तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले. खेर्डा येथुन जळगाव मतदासंघाचे आमदार डॉ. ...
बुलडाणा: खडका शिवारात लातूर जिल्ह्यातील शिंदी जवळगा येथील मधुकर घोलप आणि परमेश्वर घोलप यांच्या खूनाचा उलगडा करण्यात भाड्याने घेतलेल्या गाडीचे ३०० ऐवजी ८५८ किमी अंतर झाल्यामुळे पोलिसांना यश मिळाले आहे. ...
बुलडाणा: पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरलेल्या देऊळगाव राजा तालुक्यातील उजाड खडका गाव परिसरात झालेल्या दुहेरी खून प्रकरणात बुलडाणा पोलिसांनी लातूर जिल्ह्यातील दोघांना तर बुलडाणा जिल्ह्यातून एकास अटक केली आहे. ...
- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामार्फत हरबरा बिजोत्पादन केलेल्या शेतकऱ्यांना हमीभाव व महामंडळाच्या दरातील तफावतीचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. हरबरा गे्रडींग होऊन बियाणे पास झालेले असतानाही महामंडळाकडून बियाण्याची किंम ...
बुलडाणा जिल्ह्यात भविष्यात कुठल्याही शहरी तथा ग्रामीण क्षेत्रात बालविवाह झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंच तथा नगरसेवकाचे सदस्यत्वच रद्द करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी दिले आहेत. ...
सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असे प्रतिपदान स्वाभीमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी धामणगाव बढे येथे केले. ...