सहा महिन्यांच्या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र न करणाºया नगरसेवकांनी सुटकेचा श्वास सोडला असून, नवीन अद्यादेशामुळे बुलडाणा जिल्ह्यातील १५ पेक्षा जास्त नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे. ...
बुलडाणा : अवर्षण सदृश्य स्थितीत जिल्ह्यातील एक लाख ६५ हजार हेक्टरवर रब्बी पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. दरम्यान, यामध्ये तब्बल एक लाख ९ हजार हेक्टरवर हरभर्याचा पेरा होण्याचा अंदाज जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, र ...
बुलडाणा: इंटर नॅशनल युनियन फॉर कॉन्जरवेशन फॉर नेचर या संस्थेने गेल्या वर्षभारत केलेल्या अभ्यासाअंती ज्ञानगंगा अभयारण्याच्या सीमावर्ती भागात प्रामुख्याने अस्वलांचे माणसांवर हल्ले झाल्याचे स्पष्ट होत आहे. ...
- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : येथील कृषी विज्ञान केंद्रात ४ आॅक्टोबरपासून कृषी महोत्सव सुरू आहे. मात्र सध्या शेतकरी सोयाबीन कापणीच्या हंगामात व्यस्त असल्याने शेतकºयांसाठी आयोजित केलेल्या या महोत्सवात शेतकºयांचीच कमतरता जाणवत आहे. शेतकºयांच्या कामाच्या ...
खोटी व बनावट कागदपत्रे सादर करून समितीची फसवणूक केल्याप्रकरणी नगरसेवक कुंदन अंबादास गायकवाड यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेशही दक्षता पथकाच्या पोलिस निरीक्षकांना दिले आहेत. ...
आधारकार्ड नोंदणी केंद्राची संख्या कमी असल्याने नागरीकांचे हाल होत असल्याचे दिसून येते. विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील ११० पैकी ४० पेक्षा अधिक शासकिय आधारसंच बंद आहे. ...
बुलडाणा: मोताळा तालुक्यातील जयपूर येथील गोविंदा गवई (६५) यांच्या कथितस्तरावरील भूकबळी प्रकरणात राज्याच्या पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांना जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी एक अहवाल पाठविला आहे. ...