लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

शासकीय खरेदीसाठी 'आॅनलाइन'द्वार - Marathi News | For online shopping, 'online' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शासकीय खरेदीसाठी 'आॅनलाइन'द्वार

बुलडाणा : शासकीय विभाग व कार्यालयांना विविध खरेदीसाठी सुरू केलेल्या ‘गव्हर्मेंट ई-मार्केटप्लेस’ पोर्टलचा वापर वाढत आहे. या पोर्टलवर राज्यभरात २६ हजार ५५६ शासकीय कार्यालयांनी खरेदीदार म्हणून नोंद केली आहे. ...

अनुकंपा तत्त्वावर नियुक्त न मिळाल्याने उपोषण - Marathi News | Fasting after not being appointed on compassionate principle | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अनुकंपा तत्त्वावर नियुक्त न मिळाल्याने उपोषण

बुलडाणा : शासनाचे आदेश असतानाही अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती न मिळाल्याने बुलडाणा जिल्हा परिषदसमोर ८ आॅक्टोबर पासून उपोषण सुरू आहे. दरम्यान, दुसºया दिवशीही हे उपोषण सुरूच होते.  ...

बुलडाणा जिल्ह्यात ९५६ ठिकाणी दुर्गादेवीची स्थापना - Marathi News |  Durgadevi is established in 9 56 places in Buldhana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात ९५६ ठिकाणी दुर्गादेवीची स्थापना

   बुलडाणा :  आदीशक्तीच्या नवरात्रोत्सवास १० आॅक्टोबरपासून प्रारंभ होत आहे.  जिल्ह्यात ९५६ ठिकाणी दुर्गादेवीची स्थापना होणार आहे. ...

समृद्धी महामार्गावर बुलडाणा जिल्ह्यात दोन कृषी समृद्धी केंद्र - Marathi News | Two Krishi Prosperity Centers in Buldhana district on the Samrudhi highway | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्गावर बुलडाणा जिल्ह्यात दोन कृषी समृद्धी केंद्र

बुलडाणा: जिल्ह्यातून गेलेल्या सुमारे ८७ किमीच्या समृद्धी महामर्गावर मेहकर आणि सिंदखेड राजा तालुक्यात दोन कृषी समृद्धी केंद्र अर्थात नवगनर निर्माणाच्या हालचालींनी वेग घेतला ...

‘वृक्ष वल्ली’ पोहचणार आता शेतात; बुलडाणा जिल्ह्यात वनशेती उपअभियानाला सुरूवात - Marathi News | 'Tree will reach now in the field; Vansheti started in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘वृक्ष वल्ली’ पोहचणार आता शेतात; बुलडाणा जिल्ह्यात वनशेती उपअभियानाला सुरूवात

 - ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : शेती उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी जिल्ह्यात वन शेती उपअभियान हाती घेण्यात आल्याने ‘वृक्ष वल्ली’ आता शेतात पोहचणार आहे. त्यासाठी शेतकºयांना चार टप्प्यात अनुदान देण्यात येत आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीचे हे पहिले ...

अस्वलांचे हल्ले: सुरक्षेसाठी संवेदनशील गावात वाटणार घुंगरू लावलेली काठी - Marathi News | Bears attacks: stick will be distributed in a sensitive villages | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अस्वलांचे हल्ले: सुरक्षेसाठी संवेदनशील गावात वाटणार घुंगरू लावलेली काठी

बुलडाणा: अस्वलांच्या हल्लांचा शास्त्रोक्त अभ्यास करून अस्वल हल्ल्यांपासून शेतात जाणार्या शेतकर्यांसाठी सुरक्षेचा उपाय म्हणून घुंगरू लावलेली विशिष्ट प्रकारची काठी वनविभागाकडून जंगला लगतच्या अशा संवेदनशील गावात मर्यादीत स्वरुपात वाटप करण्यात येणार आहे. ...

आता ग्रामपंचायत प्रभागस्तरावरही स्वच्छता स्पर्धा - Marathi News | Now cleanliness competition at the Gram Panchayat ward lavel | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आता ग्रामपंचायत प्रभागस्तरावरही स्वच्छता स्पर्धा

बुलडाणा: संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानातंर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा होत असून यामध्ये ग्रामस्वच्छतेसोबतच ग्रामपंचायतीध्ये स्पर्धा होऊन प्रभाग ते राज्यस्तरापर्यंत बक्षीसे दिली जाणार आहेत. ...

धनादेश अनादर प्रकरणी एकास तीन महिने शिक्षा - Marathi News | three-month imprisionment for cheque bounce | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धनादेश अनादर प्रकरणी एकास तीन महिने शिक्षा

बुलडाणा: धनादेश अनादरप्रकरणी बुलडाणा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सिंदखेड राजा तालुक्यातील वसंतनगर येथील दीपा सुका जाधव यांना तीन महिने कारावास आणि ७५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ...