खामगाव : राज्यात ८३ टक्के कोरडवाहू क्षेत्रातील कृषी उत्पादनात शाश्वता निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश असलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेत बुलडाणा जिल्ह्याने बाजी मारली. ...
संग्रामपूर - पश्चिम महाराष्ट्रातील दुध व ऊस आंदोलनाच्या धर्तीवर व विदर्भ, मराठवाडयातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ... ...
पश्चिम महाराष्ट्रातील दुध व ऊस आंदोलनाच्या धर्तीवर व विदर्भ, मराठवाडयातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलन केले. ...
बुलडाणा: राज्यातील शासकीय धान्य गोदामांमध्ये अन्नधान्याची पोती शिवण्यासाठी लागणाºया सुतळीगाठीची गव्हर्मेंट ई- मोर्केटप्लेसवरून आॅनलाइन खरेदी करण्यात येत आहे. ...
बुलडाणा : दहा लाख लोकसंख्येमागे एक कौटुंबिक न्यायालय सुरू करण्याच्या दृष्टीने १९८४ मध्ये आलेल्या कौटुंबिक न्यायालय संकल्पनेतंर्गत बुलडाणा शहरात ... ...
बुलडाणा: दिवाळी उत्सवानिमित्त एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सुविधेसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यात दिवसाकाठी ३ हजार ७३३ किलोमिटरचे नियोजन करण्यात आले आहे. ...
खामगाव : अपंग व्यक्तींना सक्षम बनवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन एकीकडे प्रयत्नशील असतांना बुलडाणा जिल्हयात मात्र अपंगांना सेवा सुविधांपासून वंचीत ठेवण्यात येत असल्याचे वास्तव आहे. ...