बुलडाणा: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे सध्या तीन दिवसांच्या बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर असून २४ आॅक्टोबरला स्थानिक विश्रामगृहावर त्यांनी मनसेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत वर्तमान जिल्हा कार्यकारीणीच बरखास्त केली आहे. ...
वरवट बकाल : चाकूचा धाक दाखवून मारहाण करून वसुली एजंट ला लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना संग्रामपूर तालुक्यातील कुंदेगावं शिवारात दुपारी एक वाजताच्या दरम्यान घडली होती. ...
बुलडाणा: अमरावती विभागातील शालेय क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण करणाऱ्या येथील भारत विद्यालयाच्या संघाने अमरावती येथे झालेल्या विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली आहे. ...
खामगाव: नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत निवड झालेल्या गावांचा सुक्ष्म नियोजन आराखडा अर्थात मायक्रो प्लानिंग तयार करण्यासाठी विदर्भातील सहा जिल्ह्यात अप्रशिक्षित कर्मचाºयांकडून मायक्रोप्लॉनिंगचे काम केले जात आहे. ...
संग्रामपूर तालुक्यातील पळशी झांशी येथील २४ वर्षीय युवकाने शेतात निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. ...
येथील नाफेड खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी केंद्रावर निदर्शने केली. शेगाव येथे नाफेड अंतर्गत उडीद, मूग, सोयाबिनची खरेदी अद्यापही सुरू झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...