नांदुरा : तीन एकर मका चाऱ्यासह जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजेदरम्यान सिरसोडी येथे घडली. विद्युत तारांमध्ये घर्षण झाल्याने हा प्रकार घडला असून शेतकऱ्याचे जवळपास दिड लाखाचे नुकसान झाले आहे. ...
पिंपळगाव सराई (जि.बुलडाणा): रेतीच्या ढिगाऱ्यावर खेळत असलेल्या सहा वर्षीय बालकाच्या तोंडावरच सुतळी बॉम्ब (फटाका) फुटल्याने गंभीर जखमी झालेल्या या बालकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. ...
बुलडाणा: विदर्भ कोआॅपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन (व्हीसीएएमएस) आणी जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयातंर्गत जिल्ह्यात सोयाबीन, मूग व उडीद खरेदी करण्यासाठी उघडण्यात आलेल्या केंद्रांवर आतापर्यंत १९ हजार ६९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. ...
खामगाव : सर्वत्र महागाईची झळ बसत असतानाच, दिवाळीत एसटीचा प्रवासही महागणार आहे. एसटी महामंडळाने दिपावलीच्या कालावधीसाठी तात्पुरती हंगामी भाडेवाढ केली असून १ नोव्हेंबरपासून ही भाडेवाढ लागू होईल. ...
बुलडाणा: शासनमान्य अनुदानीत शाळांच्या विविध मागण्या शासनदरबारी प्रलंबीत आहेत. पदभरतीपासून शाळांना मिळणाºया अनुदानापर्यंतचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाने एल्गार पुकारला असून २ नोव्हेंबर रोजी शाळा बंद ठेवण्याचा ...
खामगाव : ज्येष्ठ आणि निराधारांना मदतीचा हात देत, संतांनी सोमवारी अनोखी दिवाळी साजरी केली. निमित्त होते ते प्रिंपाळा येथे आयोजित संत पूजन आणि संत मिलन सोहळ्याचे. ...