लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

 बुलढाणा जिल्ह्यातील तीन खेळाडूंची आंतरराष्ट्रीय शुटिंग बॉल स्पर्धेसाठी निवड - Marathi News | Three players from Buldhana district selected for International Shooting Ball | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील तीन खेळाडूंची आंतरराष्ट्रीय शुटिंग बॉल स्पर्धेसाठी निवड

सिंदखेडराजा: राष्ट्रीय पातळीवर झालेल्या शुटींग बॉल स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील तीन खेळाडूंनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार्या स्पर्धेसाठी निवड ... ...

कचऱ्याच्या ढिगावर बेलाड वासीयांनी केली दिवाळी साजरी  - Marathi News | Belad villagers celebrate Diwali on the dumping ground near the village | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कचऱ्याच्या ढिगावर बेलाड वासीयांनी केली दिवाळी साजरी 

दिवाळीत लक्ष्मीपूजन हा सर्वात महत्त्वाचा दिवस समजल्या जातो. मात्र कचऱ्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील बेलाड ग्रामस्थांनी गावाजवळील डम्पिंग ग्राउंड वर दिवाळी साजरी करून शासनाचा निषेध नोंदवला.   ...

साखरेच्या नियतनातील तांत्रिक पेच सोडविण्यात जिल्हा प्रशासनाला यश - Marathi News | district administration overcome the technical problem in sugar suply | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :साखरेच्या नियतनातील तांत्रिक पेच सोडविण्यात जिल्हा प्रशासनाला यश

खामगाव :  जिल्ह्यातील साखरेच्या नियतनातील तांत्रिक पेच सोडविण्यात अखेर जिल्हा प्रशासनाला यश आले. ...

बुलडाणा: रखडलेले दोन लघू प्रकल्प मार्गी  - Marathi News | Buldana: The two minor projects are scheduled to run | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा: रखडलेले दोन लघू प्रकल्प मार्गी 

बुलडाणा: जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टीकोणातून लघू पाटबंधारे विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या आठ प्रकल्पांपैकी दुर्गबोरी आणि दिग्रस बुद्रूक कोल्हपूरी बंधारा पूर्णत्वास गेला आहे. ...

दुष्काळी परिस्थितीतही दिवाळीचा बाजार ‘हाऊसफुल्ल’ - Marathi News | Diwali market 'Housefull' during drought situation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुष्काळी परिस्थितीतही दिवाळीचा बाजार ‘हाऊसफुल्ल’

बुलडाणा: दिवाळीला सोमवारपासून सुरूवात होत आहे. त्यामुळे रविवार बाजार हा दिवाळी उत्सवसाच्या अनुषंगाने विशेष ठरला आहे. यावर्षी जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती असतानाही दिवाळीचा बाजारा मात्र ‘हाऊसफुल्ल’ दिसून येत आहे. ...

मल्टीआॅर्गन फेल्युअरमुळे अस्वलाच्या पिल्लाचा मृत्यू - Marathi News | bear death due to multiorgan failure | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मल्टीआॅर्गन फेल्युअरमुळे अस्वलाच्या पिल्लाचा मृत्यू

 बुलडाणा: राजूर घाटात सुमारे सव्वा वर्षाच्या अस्वलाच्या पिल्लाचा मृत्यू हा मल्टीआॅर्गन फेल्युअरमुळे झाला असल्याची माहिती शवविच्छेदन अहवालानंतर समोर येत आहे. ...

आॅनलाईन जन्म-मृत्यू नोंदणीत खामगाव पालिका अव्वल! - Marathi News | Khamgaon Municipality tops in online birth and death registration! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आॅनलाईन जन्म-मृत्यू नोंदणीत खामगाव पालिका अव्वल!

खामगाव: कर, बांधकाम आणि नगर रचना विभागाकडून अब्रुचे वाभाडे काढल्या जात असतानाच, खामगाव पालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाकडून एक गोड बातमीय मिळतेय. या विभागातील कर्मचाºयांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे केंद्र शासनाच्या ‘सीआरएस’पोर्टलवर जन्म-मृत्यू नोंदणीत ...

साडेपाच लाख शीधापत्रिका धारकांची दीपावली पुरणपोळी विणा! - Marathi News | ration card holder not get sugar yet | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :साडेपाच लाख शीधापत्रिका धारकांची दीपावली पुरणपोळी विणा!

खामगाव :  मागणी पेक्षा पुरवठा कमी असल्याने, जिल्ह्यातील साडेपाच लाखावर शीधापत्रिका धारकांची दीपावली पुरणपोळी विणाच साजरी होणार दिसून येते. ...