लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

चिखली तालुक्यातील ८० गावात आतापासूनच पाणीटंचाई - Marathi News | Water shortage in 80 villages of Chikhli taluka | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चिखली तालुक्यातील ८० गावात आतापासूनच पाणीटंचाई

- सुधीर चेके पाटील चिखली : तालुक्यात यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने एकूण १४३ गावांपैकी तब्बल ८० गावांमध्ये ... ...

बुलडाणा जिल्हा केंद्रीय बँकेच्या ठेवीत १६ कोटींची वाढ - Marathi News | Growth of 16 crores deposited by Buldhana District Central Bank | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्हा केंद्रीय बँकेच्या ठेवीत १६ कोटींची वाढ

बुलडाणा: दोन वर्षापूर्वी पुन्हा बँकींग परवाना प्राप्त झाल्यानंतर बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने ठेव परतीचे पारदर्शक धोरण अवलंबून बँकेच्या ठेवीमध्ये १६ कोटी रुपयांनी वाढ केली आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातील  दिवाळी जादा बसेस पूर्व विदर्भात धावेनात - Marathi News | Diwali extra buses in Buldhana district not run in eastern Vidarbha region | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील  दिवाळी जादा बसेस पूर्व विदर्भात धावेनात

बुलडाणा: दीपावली सणानिमित्त व सलग सार्वजनीक सुट्यांमध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून ह्यदिवाळी जादाह्ण बसेस सोडण्यात आल्या आहेत. ...

पाश्चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे भारतीय संस्कृतीचा ऱ्हास - सेवाव्रती राधादीदी - Marathi News | western culture, the ruins of Indian culture - Radhadidi | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाश्चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे भारतीय संस्कृतीचा ऱ्हास - सेवाव्रती राधादीदी

पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे भारतीय संस्कृतीवर मोठे आघात होताहेत, ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही, अशी खंत कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद केंद्राच्या जीवन सेवाव्रती राधादीदी यांनी व्यक्त केली. ...

स्वाभीमानी शेतकरी संघटनेकडून बैलजोडी, नांगराची पूजा - Marathi News | Swabhimani Shetkari Sanghatana worship bulls and plough | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :स्वाभीमानी शेतकरी संघटनेकडून बैलजोडी, नांगराची पूजा

बुलडाणा: शेतकºयाला चांगले दिवस यावे व तो सुखी व्हावा, म्हणून बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ८ नोव्हेंबर रोजी बलीप्रतिपदेच्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बैलजोडी व नांगराची पुजा करण्यात आली. ...

एलईडीचा वाडी-वस्तीवर प्रकाश; साखळी ग्रामपंचायतचा उपक्रम  - Marathi News | LED Light; saakhali Gram Panchayat Program | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एलईडीचा वाडी-वस्तीवर प्रकाश; साखळी ग्रामपंचायतचा उपक्रम 

बुलडाणा: तालुक्यातील साखळी बु. गावापासून दीड किलोमिटर अंतरावर असलेल्या वाडी-वस्तीवर आतापर्यंत विद्युतची व्यवस्था नव्हती. साखळी बु. ग्रामपंचायतकडून एलईडी लाईट लावून नागरिकांना दिवाळीची अनोखी भेट देण्यात आली. ...

अमरावतीमधील मोबाईल चोरट्यास अटक; चार मोबाईलस दुचाकी जप्त - Marathi News | Mobile thieves arrested ; Four mobile phones seized a bicycle | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अमरावतीमधील मोबाईल चोरट्यास अटक; चार मोबाईलस दुचाकी जप्त

किनगाव राजा: सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अमरावतीमधील मोबाईल चोरट्यास अटक करून पोलिसांनी त्याच्याकडून चार मोबाईलसह एक दुचाकी जप्त केली आहे. ...

धामणगाव-धाड मार्गावर अपघातात दुचाकीस्वार ठार - Marathi News | one killed in a road accident on Dhamangaon-Dhad road | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धामणगाव-धाड मार्गावर अपघातात दुचाकीस्वार ठार

धाड: धामणगाव-धाड मार्गावरील बाणगंगा नदीवरील पुलाच्या संरक्षक लोखंडी अँगलला दुचाकी धडकून झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ...