बुलडाणा: अवर्षणाच्या गर्तेत अडकलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायालाही दुष्काळाचा फटका बसत असून जिल्ह्याचे सुमारे पाच हजार मेट्रीक टनाच्या आसपास होणार्या उत्पादनही अडचणीत आले आहे. ...
बुलडाणा : पावसाच्या चुकीच्या नोंदीच्या आधारावर जिल्ह्यात तीव्र, मध्यम दुष्काळाचा घाट घालून शेतकºयांना नागविल्या जाण्याचा प्रकार शासन प्रशासनाच्या माध्यमातून ... ...
खामगाव : वन्यप्राण्यांच्या जीवाशी खेळणे किंवा स्टंटबाजी करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. बुलडाणा जिल्हयातील खामगाव विभागात अशाप्रकारे सापासारख्या विषारी प्राण्यासोबत स्टंटबाजी करतानाचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ...
बुलडाणा: जिल्हा सहकारी बँकेचा आर्थिक डोलारा सुरळीत करण्याच्या दृष्टीने जिल्हा बँकेने ठेव परतीचे पारदर्शक धोरण राबवतांनाच सुरक्षीत कर्जवाटपाला प्राधान्य दिल्याने बँकेचा आर्थिक ताळेबंद जुळण्यास मदत झाली आहे ...