बुलडाणा: जिल्ह्यातील १३ तालुक्यातील ७६ मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला असून दुष्काळी स्थिती पाहता दिल्या जाणार्या आठ सवलतींसदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात २२ नोव्हेंबरला आढावा बैठक घेऊन सविस्तर माहिती घेण्यात आली. ...
बुलडाणा: नागपूर-मुंबई या द्रुतगती अर्थात समृद्धी महामार्गाचे बहुतांश ठिकाणच्या भूसंपादनाची कारवाई अंतिम टप्प्यात आली असून आता राज्यात जवळपास १३ ठिकाणी नवनगर निर्माणाच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
बुलडाणा: मुंबई सायन्स टिचर असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणार्या डॉ. होमी भाबा बाल वैज्ञानिक परीक्षेत बुलडाण्याचा राघवेंद्र उबरहंडे हा विदर्भातून प्रथम आला आहे. ...
खामगाव : भूसावळ येथील माहेर असलेल्या खान्देश कन्या आणि सध्या कतार ला वास्तव्यास असलेल्या डॉ. प्रा. अरुणा धाडे यांना कतार इथे नुकत्याच संपन्न झालेल्या कतार आंतरराष्ट्रीय कला महोत्सवात भारतीय राजदूत श्री पी कुमारन यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. ...
मेहकर : राज्यात सरकारने कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र अद्यापपर्यंत शेतकºयांची कर्जमाफी झाली नाही. तरी आजही ‘अच्छे दिन आणेवाले है’ हे आपण एैकतो. शिवसेनेसाठी समाजकारण हेच महत्वाचे आहे. शिवसेनेने ज्या ज्या ठिकाणी राजकारण केले असेल त्या ठिकाणचे खासदार, ...
बुलडाणा: जिल्हा परिषद शिक्षकांसाठी आंतर जिल्हा बदली प्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याकरीता २० नोव्हेंबर ही अंतीम मुदत आहे. त्यामुळे सध्या शिक्षकांना स्व: जिल्ह्यात बदली घेण्याचे वेध लागले असून या बलदी प्रक्रियेला जिल्ह्यात वेग आला आहे. ...
नांदुरा : पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने तालुक्यात दुष्काळग्रस्त स्थिती असताना १९ नोव्हेंबरच्या दुपारी नांदुरा शहर व परिसरात अर्धा तास पाऊस पडल्याने नागरिकांची धांदल उडाली. ...