खामगाव: यंदाचा तुरीचा हंगाम तोंडावर आला असताना, हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत जिल्हयात अद्याप कोणतेही नियोजन करण्यात आले नसल्याचे दिसून येते. ...
बुलडाणा : विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दिव्यांगांनी ३ डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण केले. मागण्यांबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...
बुलडाणा: संपूर्ण गाव हगणदरी मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या शिक्षकांच्या परिश्रमाला गावकऱ्यांची साथ मिळाल्याने जिल्ह्यातील अंत्री देशमुख हे गाव हगणदरी मुक्त झाले. उघड्यावर बसणाऱ्यांवर रात्रीला जागरण करून गावा लगतच्या गोदरीमध्ये वॉच ठेवला जात आहे. ...
वाशिम: यंदा पश्चिम वऱ्हाडातील बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ६९.६९ टक्के पाऊस पडला. त्यामुळे या जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असून, रोजगाराचा प्रश्नही गंभीर झाला आहे. ...