बुलडाणा: जिल्ह्यातील संभाव्य चाराटंचाईची शक्यता पाहता जुलै २०१९ अखेर पर्यंत जिल्ह्यातून परजिल्ह्यात चारा वाहतूक करण्यास बंदी घातलेली असतानाही सिमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणावर चाºयाची परजिल्ह्यात वाहतूक होत आहे. ...
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात विज वितरण कंपनीच्या कार्यालयावर विद्युत बिलांची होळी करण्यात येवून या वाढीव बिलाचा निषेध नोंदविण्यात आला. ...
मेहकर: तुरीचे अनुदान आणि दुष्कळी पॅकेजची मदत त्वरित देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सलग दुसऱ्या दिवशी मेहकरमध्ये रास्ता रोको करण्यात आला. ...
दुष्काळग्रस्त शेतक-यांना आर्थिक मदत व तुरीचे अनुदान देण्यात शासनाकडून दिरंगाई होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र रोष व्यक्त करीत संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ येथे बसची तोडफोड केली. ...
खामगाव: तालुक्यातील आवार येथे रेशन धान्याच्या अफरातफर प्रकरणी संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना कायम स्वरूपी रद्द करा, अशी शिफारस करण्यात आली. ...
खामगाव: हरविलेल्या मुलाचा शहर पोलिसांनी रात्रभर सांभाळ केला. दुसºया दिवशी त्याच्या नातेवाईकांचा शोध घेवून त्याला नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. ...