बुलडाणा: पाणंद रस्ते विकासासाठी दिलेला जनसुविधेचा निधी हा जनसुविधेसाठीच दिला जाणार आसल्याने पाणंद रस्त्यांसाठी निधीचा दुष्काळ निर्माण होत असल्याचे दिसून येते. ...
खामगाव : शहरासह तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक तसेच टपरी चालविणारे सर्रासपणे अशुद्ध पाण्याचा वापर करीत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे. ...
बुलडाणा: तालुक्यातील केसापूर येथील महिला आपल्या दोन लहान मुलांसह दहा दिवसांपासून बेपत्ता असल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भात १७ जानेवारीला रायपूर येथील पोलीस स्टेशनला तीनजण हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. ...
बुलडाणा: जिल्ह्यात काही ठिकाणी गुरांना पायखुरी व तोंडखुरी आजाराची लागन झालेली आहे. या रोगावर प्रतिबंध मिळविण्यासाठी लागणाºया औषधीकरीता पशुवैद्यकीय विभागाकडून पशुपालकांना खासगी मेडिकलवर पाठविल्या जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. ...
देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा येथे पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिस पाटलांच्या घरीत सात ते आठ अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून जवळपास ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ...