लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

बेलगावातील बोगस डॉक्टराविरोधात कारवाई; रुग्णालय सील - Marathi News | Action against bogus doctor in Belgaum; Hospital seal | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बेलगावातील बोगस डॉक्टराविरोधात कारवाई; रुग्णालय सील

वैद्यकीय परवाना ही त्यांच्याकडे नव्हता. यासोबतच डॉक्टर असल्यासंदर्भातील अन्य कागदपत्रेही त्यांच्याकडे सापडली नाही. ...

समृद्धी महामार्गावर ट्रक उलटून दोघे किरकोळ जखमी - Marathi News | Two minor injuries after truck overturns on Samriddhi highway | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्गावर ट्रक उलटून दोघे किरकोळ जखमी

नागपूर कॉरिडोर चॅनल नंबर ३२६.२ वर झाला अपघात. ...

काळजी घ्या! चिखलीत आढळला कोरोनाचा एक रूग्ण; नवीन उपप्रकार जेएन १ ची लागण - Marathi News | A Corona patient was found in the mud Infection with the new subtype JN1 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :काळजी घ्या! चिखलीत आढळला कोरोनाचा एक रूग्ण; नवीन उपप्रकार जेएन १ ची लागण

राज्यात काही दिवसांपासून कोविडचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. ...

रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतुक करणारे ९ टिप्पर पकडले: १३ जणांना अटक - Marathi News | 9 trucks caught transporting illegal sand mining: 13 arrested | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतुक करणारे ९ टिप्पर पकडले: १३ जणांना अटक

चिंचखेड परिसरात महसुल आणि पोलिस प्रशासनाची संयुक्त कारवाई ...

नववर्षात अंबाबरवा अभयारण्यातील जैवविविधतेचा शोध - Marathi News | Discovery of Biodiversity in Ambabarwa Sanctuary in New Year | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नववर्षात अंबाबरवा अभयारण्यातील जैवविविधतेचा शोध

संग्रामपूर (बुलढाणा): नववर्षाच्या पर्वावर पश्चिम विदर्भात हॉलिडे स्टेशन म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील अंबाबरवा अभयारण्यातील जैवविविधता संपन्नतेच्या नोंदी तसेच ... ...

टाकरखेड हेलगा येथे गुरांच्या गोठ्याला आग, तीन जनावरे ठार  - Marathi News | Cattle shed fire in Takarkhed Helga three animals killed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :टाकरखेड हेलगा येथे गुरांच्या गोठ्याला आग, तीन जनावरे ठार 

चार गंभीर जखमी : सहा लाख ५८ हजारांचे नुकसान. ...

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्यास २० वर्षे सश्रम कारावास; बुलढाणा न्यायालयाचा निकाल - Marathi News | 20 years rigorous imprisonment for father who harrasment minor girl; Judgment of Buldhana Court | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्यास २० वर्षे सश्रम कारावास; बुलढाणा न्यायालयाचा निकाल

फितूर झालेल्या आईसही कारणे दाखवा नोटीस ...

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच - Marathi News | The hunger strike continues for the fourth day for independent Vidarbha state | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली : रक्तदाब-भोवळीचा त्रास, शासनाकडून दुर्लक्ष ...