बुलडाणा: जिल्ह्यातील २३० शाळांमध्ये आगामी शैक्षणिक सत्रासाठी आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र आरटीई प्रक्रियेच्या सुरूवातीलाच विघ्न निर्माण झाल्याने आता प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकातही बदल झाला आहे. ...
शेगाव : महाराष्ट्र राज्य तहसीलदार - नायब तहसीलदार संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन येथील श्री संत गजानन महाराज इंजिनियरींग कॉलेजचे प्रशस्त सभागृहात पार पडले. ...
बुलडाणा: मुद्रा बँक योजेनंतर्गत बेरोजगारांना रोजगाराची वाट दखविण्यात येत आहे. या योजनेचा प्रचार करण्यासाठी मुद्रा बँक योजना समन्वय समितीअंतर्गत जिल्ह्यात पाच प्रचार रथ काम करणार आहेत. ...
अकोला: राजकारणात आणि प्रेमात सारे काही क्षम्य असते, असे म्हणतात. त्यामुळे कालपर्यंत एकमेकांना पाण्यात पाहणारे आज एकमेकांच्या गळ्यात गळे घालताना दिसले तरी कुणालाही नवल वाटत नाही. ...
खामगाव : पारंपारिक पिक पध्दतीला फाटा देत खामगाव तालुक्यातील अनेक शेतकरी त्यांच्या शेतात नवनवीन तंत्रज्ञाचा अवलंब करू पाहताहेत. याकरीता प्रयत्नशिल शेतकºयांसाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्रात शेतीत राबविण्यात येत असलेल्या नवनवीन ...
अकोला: राज्यात डबघाईस आलेल्या नव्हे, तर बंद पडलेल्या जिल्हा बँका आता राज्य सहकारी बँक चालविणार आहे. त्याचा प्रयोग वर्धा, बुलडाणा आणि नागपूरच्या जिल्हा बँकांपासून होणार आहे. ...
बुलडाणा: शिवजयंती उत्सवामध्ये देशभक्ती अवतरल्याचे चित्र बुलडाण्यात दिसून आले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही साध्या पद्धतीने साजरी करून दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. ...