वाहनधारक पर्यावरण कर भरत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे पर्यावरण करापासून दूर पळणाºयांचे वाहन जप्त करण्याच्या कारवाईचे आदेश उप प्रादेशिक परिवहन अधिकाºयांनी दिले आहेत. ...
बुलडाणा: शासनाचा विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना होत नसल्याने खरे लाभार्थी त्यापासून वंचीत राहतात. त्यामुळे शासकीय योजनांची गावोगावी माहिती पोहचविण्यासाठी जिल्ह्यात चित्ररथाद्वारे योजनांचा जागर सुरू आहे. ...
प्रधानमंत्री किसान (शेतकरी) सन्मान निधी योजना केंद्र शासनाने सुरू केली आहे. या योजनेमुळे निश्चितच शेतकर्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपदान अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी रविवारी येथे व्यक्त केले. ...
बुलडाणा: शहरा लगतच्या राजूर घाटातील टेकड्यांचे वाहून जाणारे पाणी मुर्ती-हरमोड पाझर तलावात पोहोचविण्यासाठी परिसरातील नाला खोलीकरणाच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे. ...
बुलडाणा: खामगांव तालुक्यामधील पळशी बु. आणि मलकापूर तालुक्यामधील मलकापूर ग्रामीण या दोन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ...
बुलडाणा: पुलवामा हल्ल्यातील शहीद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी मदतीचे हात सरसावल्याने यातून अनेकांची देशभक्ती समोर येत आहे. जिल्ह्यासह राज्यभरातून शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना मदत येत आहे. ...
धामणगाव बढे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या पुढील टप्प्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील चार गावांचा समावेश झाला असून राज्यातील २२ जिल्ह्यातील ८७ गावे आता सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. ...