लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

 मराठी राजभाषा दिन: भाषा विषयात अमरावती विभागच नापास - Marathi News | Marathi Official Language Day: Amravati division has failed on language issues | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : मराठी राजभाषा दिन: भाषा विषयात अमरावती विभागच नापास

राज्याच्या तुलनेत अमरावती विभाग भाषा विषयात नापास असल्याचे दिसून आले. तर अमरावती विभागातील तिसरी ते पाचविच्या ५६ टक्के मुलांना पहिलीचे पुस्तक वाचता येत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.  ...

‘श्रीं’च्या प्रकटदिनानिमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी  - Marathi News | Gajanan maharaj 'Prakat din Sohala' ; devotees in shegaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘श्रीं’च्या प्रकटदिनानिमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी 

श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने २५ फेब्रुवारीरोजी श्रींचा १४१ वा प्रगट दिनोत्सव लाखो भक्तांच्या मांदीयाळीत उत्साहात पार पडला.  ...

कृषीमंत्री नसलेल्या राज्य सरकारला दुष्काळाचा गंध नाही- जयप्रकाश बाविस्कर - Marathi News | State government does not have any scent of drought - Jaiprakash Baviskar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कृषीमंत्री नसलेल्या राज्य सरकारला दुष्काळाचा गंध नाही- जयप्रकाश बाविस्कर

शेतकर्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांची पूर्तता केली जावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना २७ फेब्रुवारी नंतर अधिक तीव्रतेने राज्यात आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा माजी आमदार तथा अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर यांनी येथे दिला. ...

दोन चिमुकल्यांसह चिंचोले कुटुंबियांचे उपोषण  - Marathi News | Chinchole family fast with two children | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दोन चिमुकल्यांसह चिंचोले कुटुंबियांचे उपोषण 

अनिल साहेबराव चिंचोले यांनी २५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या कुटुंबासह उपोषण सुरु केले आहे. ...

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी नियमांचा गळफास! - Marathi News | Rules and terms become barriers in help to families of farmer suicide victims! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी नियमांचा गळफास!

बुलडाणा: दुष्काळाच्या दाहकतेमध्ये शेतकरी आत्महत्यांचा आकडा फुगतच आहे. जिल्ह्यात गतवर्षभरामध्ये ३४१ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी ६८ टक्के शेतकरी आत्महत्या शासकीय मदतीसाठी अपात्र ठरवल्या  आहेत. ...

पालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले - Marathi News | Political atmosphere erupted due to municipal elections | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले

सिंदखेड राजा/लोणार: सहा एप्रिल रोजी मदुत संपणार्या सिंदखेड राजा आणि लोणार पालिका निवडणुकीचे पडघम वाजण्यास प्रारंभ झाला असून २४ मार्च रोजी या दोन्ही पालिकांसाठी मतदान होणार आहे. ...

बुलडाणा : देव्हारी ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार - Marathi News |  Buldana: Dehari villagers Boycott on Lok Sabha elections | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा : देव्हारी ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

बुलडाणा: जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १५ ते २० किमी अंतरावर असलेल्या वनग्राम देव्हारी येथील ग्रामस्थांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ...

परीक्षेच्या तणावातून दहावीच्या तीन विद्यार्थीनींनी खाल्ले उंदीर मारण्याचे औषध; दोघींचा मृत्यू - Marathi News | Three students of 10th standard consume poison; Both of them died | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :परीक्षेच्या तणावातून दहावीच्या तीन विद्यार्थीनींनी खाल्ले उंदीर मारण्याचे औषध; दोघींचा मृत्यू

दहावीच्या परिक्षेच्या तणावातून खामगाव शहरातील तीन विद्यार्थिनींनी शुक्रवारी दुपारी उंदिर मारण्याचे औषध खाल्ले. विषबाधा झाल्याने त्यापैकी दोघींचा उपचारादरम्यान अकोला सर्वाेपचार रुग्णालयात २४ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला ...