ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
बुलडाणा: प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करणाऱ्या पत्नीस जिल्हा व सत्र न्यायालयाने ८ एप्रिल रोजी जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर सबळ पुराव्याअभावी प्रियकराची निर्दोष सुटका करण्यात आली. ...
गिरणीला पुर्वीचे वैभव प्राप्त करण्यासाठी चायना कंपनीच्या माध्यमातून डॉ. विशाल बाहेकर यांनी पुढाकार घेतला असून येत्या नोव्हेंबर पर्यंत गिरणी सूरू होणार आहे. ...
खामगाव : नगर पालिकेच्या शौचालयांची अवघ्या पाच कामगारांच्या माध्यमातून स्वच्छता करा... जुन्या कंत्राटदाराचा कंत्राट संपुष्टात आला आहे... अशा आशयाची एक ‘व्हीडीओ क्लिप’ रविवारी खामगावात व्हायरल झाली. ...
लोकसभा निवडणुकीच्या पृष्टभूमीवर दुष्काळातही विकासाच्या आश्वासनांचा पाऊस तीर्थक्षेत्रावर होत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्राचा विकास होणार तरी केव्हा, असा संतप्त सवाल भाविकांमधून व्यक्त होत आहे. ...
बुलडाणा: १७ व्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा लोकसभेसाठी मतदान होत असून, त्यासाठी अवघे १२ दिवस उरलेले असताना स्टार प्रचारकांच्या माध्यमातून प्रचाराचा उत्तरार्ध सुरू झाला आहे. ...
बुलडाणा: मार्च एन्ड संपल्यापासून बीएसएनएल सेवेलाही विघ्न लागल्याचे चित्र बुलडाण्यात दिसून येते. १ एप्रिल पासून येथील बीएसएनएलची इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने अनेकांची कामे खोळंबली आहेत. ...
वरवट बकाल : येथील ग्रामस्थ व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत नागेश्वर महाराज यांची पुण्यतिथी आज ७ एप्रिल रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रम पार पार पडले. ...