लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

खरीप हंगामाला पीक विमा योजनेचे कवच - Marathi News | Crop insurance scheme for kharip | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खरीप हंगामाला पीक विमा योजनेचे कवच

बुलडाणा : खरीप हंगामासाठी जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. ...

वऱ्हाडातील आदिवासी शेतकऱ्यांना तुषार संचचा आधार - Marathi News | The benifit of the Sprinkler set for tribal farmers in Varahad | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वऱ्हाडातील आदिवासी शेतकऱ्यांना तुषार संचचा आधार

आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना ८५ टक्के अनुदानावर तुषारसंच पुरवठा करण्यात येणार आहे. ...

खडकपूर्णा पाणीपुरवठा योजना मार्च २०२० पर्यंत पूर्ण करणार - Marathi News |  The Khadakpura water supply scheme will be completed by March 2020 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खडकपूर्णा पाणीपुरवठा योजना मार्च २०२० पर्यंत पूर्ण करणार

बुलडाणा : शहरासाठी मंजूर असलेली खडकपूर्णा प्रकल्पावरील पाणी पुरवठा योजना मार्च २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायत निवडणूकीसाठी २३ जूनला मतदान - Marathi News | Polling for 88 Gram Panchayat elections in Buldana district on 23rd June | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायत निवडणूकीसाठी २३ जूनला मतदान

बुलडाणा: जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायतमधील १३८ रिक्त जागांसाठी २३ जूनला मतदान होणार आहे. ...

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी घेणार तंबाखु मुक्तीची शपथ - Marathi News | On the first day of school, students will take oath of quit tobacco | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी घेणार तंबाखु मुक्तीची शपथ

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार असून विद्यार्थी तंबाखुमुक्तीची शपथ घेणार आहेत. ...

थकबाकीदार शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर बँकाचा डोळा! - Marathi News | Bank's eyes on the assets of the defaulting farmers! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :थकबाकीदार शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर बँकाचा डोळा!

राष्ट्रीयीकृत बँकांनी अनेक थकबाकीदार शेतकºयांना नोटीस पाठवून बँकेस तारण दिलेल्या मालमत्तेचा ताबा घेण्याचा इशारा दिला आहे. ...

विदर्भातील पहिले स्मार्ट पोलिस स्टेशन चिखलीत - Marathi News | Chikhli first smart police station in Vidarbha | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विदर्भातील पहिले स्मार्ट पोलिस स्टेशन चिखलीत

जीर्ण व पुर्णत: वाताहत झालेल्या ब्रिटीशकालीन इमारतीच्या जागी आता विदर्भातील पहिले स्मार्ट पोलिस स्टेशन दिमाखात उभे आहे.  ...

अनुदानावरील बियाणेही शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर!     - Marathi News | Seeds on subsidy beyond the reach of farmers! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अनुदानावरील बियाणेही शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर!    

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानावरील सोयाबीन बियाण्यासाठी एका क्विंटलला सुमारे साडेपाच हजार रुपये मोजावे लागत आहेत. ...