लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

मेहकरात पावसासाठी वरुणराजाला साकडे - Marathi News | Praying for rain in Mehkar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकरात पावसासाठी वरुणराजाला साकडे

येथील तालुका दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष सिताराम ठोकळ यांनी सपत्नीक वरुणराजाला आगमनासाठी पूजा करून साकडे घातले आहे. ...

चिखली तालुक्यात १२ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका - Marathi News | The by-election of 12 Gram Panchayats in Chikhli Taluka | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चिखली तालुक्यात १२ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका

चिखली : तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीमध्ये रिक्त असलेल्या पदांसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये जाहीर झाला आहे. ...

पावसाची २३ टक्के तुट; मान्सूनची प्रतीक्षा - Marathi News | 23 percent deficit in rain; Waiting for the monsoon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पावसाची २३ टक्के तुट; मान्सूनची प्रतीक्षा

गत वर्षी आजपर्यंत झालेल्या पावसाशी तुलना करता जिल्ह्यात २३ टक्के पावसाची तूट वर्तमान स्थितीतच निर्माण झाली आहे. ...

शाळेतून साहित्य खरेदीसाठी सक्ती; पालकांनो सावधान! - Marathi News | Forced to buy materials from school; Parents, be careful! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शाळेतून साहित्य खरेदीसाठी सक्ती; पालकांनो सावधान!

शाळांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझाडे यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना दिला.  ...

गटशिक्षणाधिकाऱ्याच्या पत्राला संस्थाचालकांकडून केराची टोपली - Marathi News | schools denny to follow orders of Education officers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गटशिक्षणाधिकाऱ्याच्या पत्राला संस्थाचालकांकडून केराची टोपली

विनाअनुदानीत शिक्षण संस्थाचालक पालकांना पुस्तके, लेटरबूक, गणवेश व इतर शालेय साहित्य आपल्याच शाळेमधून घेण्याची सक्ती करतात. ...

वारसा हक्काने नोकरीसाठी दोघांचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Attempt of self immolation for demand Employment | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वारसा हक्काने नोकरीसाठी दोघांचा आत्मदहनाचा प्रयत्न

बुलडाणा : वारसा हक्काने सेवेत सामावून घेण्यासाठी दोन जणांनी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. ...

दोन शाळकरी मुलींचा विनयभंग; एकास सहा महिन्यांची कैद - Marathi News | Molestation of two schoolgirls; six months imprisonment to accused | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दोन शाळकरी मुलींचा विनयभंग; एकास सहा महिन्यांची कैद

दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने शिरपूर येथील एकास सहा महिने साधी कैद व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...

‘किसान सन्मान’साठी माहिती संकलन वेगात - Marathi News | Information collected for 'Kisan Samman nidhi scheme' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘किसान सन्मान’साठी माहिती संकलन वेगात

जिल्ह्यात तहसिलस्तरावर पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलीत करण्याचे काम सध्या युद्धस्तरावर सुरू आहे. ...