लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

निधी आलाच नाही: यंदाही पहिला दिवस जुन्या गणवेशावर - Marathi News | The fund did not get: This year too, the first day is on the old uniform | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :निधी आलाच नाही: यंदाही पहिला दिवस जुन्या गणवेशावर

आतापर्यंत एकाही शाळेकडे गणवेशाचा निधी पोहचला नाही. त्यामुळे मागील दोन वर्षाप्रमाणेच यंदाही मुलांना पहिल्याच दिवशी जुन्या गणवेशावर शाळेत जावे लागणार आहे.  ...

पहिल्याच पावसात पैनगंगा नदीवरील पर्यायी पूल गेला वाहून  - Marathi News | In the first rain, alternative bridge on the Penganga river flush out | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पहिल्याच पावसात पैनगंगा नदीवरील पर्यायी पूल गेला वाहून 

बुलडाणा : पहिल्याच पावसात पैनगंगा नदीवरील पळसखेड नागोनजीकचा पर्यायी पूल सोमवारी पहाटे सहा ते सात वाजेच्या दरम्यान वाहून गेला. ...

शेगाव उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडली - Marathi News | Shegaon sub-district hospital's health service collapsed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगाव उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडली

शेगाव : येथील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा फक्त नावालाच उरल्या असल्याचे वास्तव आहे. ...

खामगावात बेघर/ निराधारांचे दोन दिवसीय सर्वेक्षण! - Marathi News | Two-day survey of homeless people in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात बेघर/ निराधारांचे दोन दिवसीय सर्वेक्षण!

खामगाव नगर पालिका आणि त्रयस्थ संस्थेच्यावतीने २५ जून रोजी या सर्वेक्षणाला सुरूवात केली जाईल. ...

पावसानंतर खते, बियाणे खरेदीला वेग - Marathi News | After the monsoon, farmer rush to buying fertilizers and seeds | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पावसानंतर खते, बियाणे खरेदीला वेग

शनिवारी रात्री झालेल्या पावसानंतर रविवारी खत, बियाणे खरेदीला वेग आल्याचे दिसून आले. ...

 तलावातून दीड हजार ब्रास गौण खनिजाची चोरी - Marathi News | one and half thousand bros mineral theft | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : तलावातून दीड हजार ब्रास गौण खनिजाची चोरी

खामगाव तालुक्यातील बोरजवळा येथील तलावातून १९ आणि २० जून रोजी सलग दोन दिवस हजारो ब्रास मुरूमाची चोरी करण्यात आली. ...

चुलीवरच्या मांड्यांनी दिला महिलांना रोजगार - Marathi News | Traditional 'Manda' gave employment to women | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चुलीवरच्या मांड्यांनी दिला महिलांना रोजगार

खवय्यांची रूची हेरून त्यांना मागणीनुसार चुलीवरचे मांडे तयार करून देत येथील काही महिलांनी यातून रोजगार शोधला आहे. ...

राजकीय आकसापोटी ९८ कोटींचा ‘दरी तिथे बांध’ प्रकल्प रखडला - Marathi News | 'Dari tithe Bandh' project of Rs 98 crores has been stopped | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राजकीय आकसापोटी ९८ कोटींचा ‘दरी तिथे बांध’ प्रकल्प रखडला

‘दरी तिथे बांध’ या ९८ कोटींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास महसूल व वन विभागाने आठ मार्च २०१७ रोजी तत्वत: मान्यता दिल्यानंतरही शासनाने गेल्या दोन वर्षात निधी उपलब्ध करून दिला नाही. ...