नागपूर: कोराडी येथे प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळला. यात २० ते २५ मजूर जखमी झाले आहेत. ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर... अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी... विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली... पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत ...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय... 'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं? 'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान "काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, स्वाभिमान गुंडाळून..."; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा... "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
Buldhana, Latest Marathi News
कुठलाही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, अशा सूचना कृषी व फलोत्पादन, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिल्या. ...
‘मेड इन इंडिया’ या अजरामर व-हाडी कादंबरीचे लेखक तथा प्रसिध्द ज्येष्ठ साहित्यिक पुरूषोत्तम बोरकर यांच्या पार्थिवावर गुरूवारी दुपारी खामगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
शेगाव : मागील दोन महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाकडून बंद करण्यात आलेल्या दोन्ही पॅसेंजर गाड्या १८ जुलैपासून पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ...
श्रींची पालखीचा शेगावसाठी परतीचा प्रवास १६ जुलै रोजी पंढरपूर येथून सुरू झाला आहे. ...
औषधीचा विपरीत परीणाम झाल्याने शेतकºयाचे ५ एकरातील सोयाबीन व तूर पीक करपले आहे. ...
भुसावळ येथील अक्षय रतन सोनोने (वय २५) रा. भुसावळ याला नांदुरा पोलिसांनी १६ जुलै रोजी भुसावळ येथून अटक केली आहे. ...
बुलडाणा: तालुक्यातील अजिसपूर येथे डॉ. राजेंद्र गोडे कृषि महाविद्यालयातील बी. एससी अॅग्रीच्या चवथ्या वर्षातील कृषि कन्यांनी ‘रावे’ (ग्रामीण कृषि कायार्नुभव) उपक्रमातंर्गत सोमवारी वृक्षारोपण केले. ...
धान्य वाहतूकीचे कंत्राट निश्चित होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी वाहतूक व्यवस्थेवर जिल्ह्यातील धान्य वाहतूकीचा भार राहणार आहे. ...